ETV Bharat / state

गोदावरी नदीला पूर; नाशिककरांच्या संमिश्र प्रतिक्रिया

मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. आज रविवारच्या दिवशी सुट्टी असल्याने पावसाचा आनंद घेण्यासाठी गोदावरी नदीकाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. बच्चे कंपनीला शाळेची सुट्टी मुळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. मात्र, जास्त पाऊस येऊ नये. अशी आशाही नागरिक व्यक्त करत आहेत.

गोदावरी नदीला पूर; नाशिककरांच्या संमिश्र प्रतिक्रिया
author img

By

Published : Aug 4, 2019, 5:11 PM IST

नाशिक - मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे. आज रविवारच्या दिवशी सुट्टी असल्याने पावसाचा आनंद घेण्यासाठी गोदावरी नदीकाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. बच्चे कंपनीला शाळेची सुट्टी मुळाल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. मात्र, जास्त पाऊस येऊ नये. अशी आशाही नागरिक व्यक्त करत आहेत.

गोदावरी नदीला पूर; नाशिककरांच्या संमिश्र प्रतिक्रिया

गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे आसारामबापू पूल, रामसेतू पुल आदी शहरातील पुल पाण्याखाली गेले असून या ठिकाणाहून वाहतूक बंद करण्यात आली आहे. आज (रविवारी) सुट्टी असल्याने अनेक नागरिक परिवारासह पूर बघण्यासाठी गर्दी करत आहे. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अनेक मार्गावर बॅरेकटिंग करून नागरिकांना पुराच्या पाण्यापासून काही अंतरावर उभा राहायला सांगितले आहे.

Intro:गोदावरी नदीला आलेला पुर बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी .

Body:नाशिक मध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला पूर आला आहे,हा पूर बघण्यासाठी नाशिकच्या गोदावरी नदीकाठ परिसरात नागरिकांची मोठी गर्दी होत आहे,गंगापुर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्या मुळे अनेक आसारामबापू पूल,रामसेतू पूल आदी शहरातील पूल पाण्याखाली गेले असून ह्या ठिकानाहून वाहतूक बंद करण्यात आली आहे,आज रविवार सुट्टी असल्याने अनेक नागरिक परिवारा सह पूर बघण्यासाठी गर्दी करत आहे..मात्र सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी अनेक मार्गावर बैरेकटिंग करून नागरिकांना पुराच्या पाण्यापासून दूर ठेवलं आहे..जोरदार कोसळनाऱ्या पावसामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली असून बच्चे कंपनीचा आनंद द्विगुणित झाला आहे..
पूर बघण्यासाठी आलेल्या नाशिककरांन सोबत इटीव्ही भारत ने संवाद साधला.
चौपाल

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.