ETV Bharat / state

Chhagan Bhujbal Criticizes CM Shinde Govt : महाराष्ट्रातील युवकांनी आरत्या, दहीहंड्या पुरताच मर्यादित राहायचं का ?; छगन भुजबळ - Deputy CM Devendra Fadnavis

टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला (transfer Tata Air Bus project to Gujarat) गेल्याने विरोधी पक्षाने महाराष्ट्र सरकारवर विरोध जोरदार टीका (Chhagan Bhujbal criticizes CM Shinde govt) करायला सुरुवात केली आहे. टाटा एअर बस प्रकल्प नागपूरला नेला तरी हरकत नसती असे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. भुजबळ नाशिकला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Nashik Latest News)

Chhagan Bhujbal Criticizes CM Shinde Govt

author img

By

Published : Oct 28, 2022, 7:14 PM IST

नाशिक : टाटा एअर बस प्रकल्प गुजरातला (transfer Tata Air Bus project to Gujarat) गेल्याने विरोधी पक्षाने महाराष्ट्र सरकारवर विरोध जोरदार टीका (Chhagan Bhujbal criticizes CM Shinde govt) करायला सुरुवात केली आहे. अनेक प्रकल्प हे गुजरातला जात असून देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी त्यांचे वजन वापरून केंद्रातून मोठे प्रकल्प महाराष्ट्रात आणले पाहिजे. टाटा एअर बस प्रकल्प नागपूरला नेला तरी हरकत नसती असे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. भुजबळ नाशिकला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. (Nashik Latest News)

छगन भुजबळ यांची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर टीका

मी टाटांना पत्र लिहले होते - टाटा एअर बस प्रकल्पात 22 हजार कोटींची गुंतवणूक आहे ती वाढणार आहे. त्यांच्याशी भारत सरकारने करार केल्यानंतर एक महिन्याने मी रतन टाटा ना पत्र पाठविले. त्याला वर्ष झाले. नाशिकमध्ये हा एअर बस प्रकल्प उभारण्याचे आवाहन केले होते. आता एका पाठोपाठ एक प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत. टाटा महाराष्ट्राला प्राधान्य देतात; पण यावेळी काय झालं? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. आता महाराष्ट्रातल्या युवकांनी टाळ्या वाजवायच्या, फटाके फोडायचे, हनुमान चालीसा पुरतेच मर्यादित राहायचे का? असे म्हणत छगन भुजबळांनी राज्य सरकारवर टीका केली. पूर्वीच्या सरकारने काय केले, आता सरकार काय करत आहे ? यापेक्षा प्रकल्प महाराष्ट्रात येणे महत्वाचं होते. दिल्लीतल्या महाराष्ट्रातील नेत्यांनी असे प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी प्रयत्न करावेत. फडणवीस यांच्या शब्दाला दिल्लीत किंमत आहे. त्यांनीही महाराष्ट्रात प्रकल्प आणावेत. सध्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी प्रकल्प महाराष्ट्रात आणून रोजगार उपलब्ध करून द्यावा असे भुजबळ यांनी म्हटले.

केजरीवाल यांच्याकडून हे अपेक्षित नाही - नोटांवर छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर, नेहरू अन्य देशासाठी बलिदान दिलेले नेते यांचे फोटो नोटांवर छापा. त्र्यंबकेश्वर, विठ्ठल, तिरुपती बालाजी, साईबाबा, तुळजा भवानी यांचे फोटो नोटांवर का नाहीत? अस सवाल करत सध्या महागाई, बेकारी हे मोठे प्रश्न आहे. पावसाने दाणादाण उडवली आहे. आपण अन्य फिजुल प्रश्नांवर चर्चा करतो. केजरीवाल यांच्याकडून हे अपेक्षित नाही असे भुजबळ यांनी म्हटले.

शैक्षणिक धोरण - दुर्गम भागातील शाळा बंद करू नयेत. खेड्यातील विद्यार्थ्यांसाठी शाळा गरजेच्या आहेत. चांगले शिक्षण मिळत का नाही हे बघा. शाळांचा दर्जा वाढवा. मातृभाषेतून शिक्षण जुना विषय आहे. पण ज्यांना परदेशी शिक्षण घ्यायचे त्यांना पर्याय काय? मेडिकल कॉलेज, आयआयटी वाढवा सरकारचा लोकप्रिय घटनांवर होणारा अन्य खर्च टाळा. शिक्षणावर खर्च करा असा सल्ला भुजबळ यांनी सरकारला दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.