ETV Bharat / state

नाशिकमध्ये भाजपाला मोठा धक्का : उपमहापौरांसह पाच नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश - Shivsena in Nashik

महाविकास आघाडी सरकारचा डेरा डळमळीत करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असताना शिवसेनेकडून भाजपची सत्ता केंद्र असलेल्या महापालिकेला सुरुंग लावण्यात येत आहे. नाशिक मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळवलेल्या मनपामध्ये शिवसेनेने भगदाड पाडले.

शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेत प्रवेश
author img

By

Published : Feb 26, 2022, 7:49 AM IST

मुंबई - आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सत्ता असलेल्या भाजपाला शिवसेनेने मोठा हादरा दिला आहे. विद्यमान पाच नगरसेवकांनी नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे यात उपमहापौरांचा देखील समावेश आहे.

शिवसेनेत प्रवेश
शिवसेनेत प्रवेश

महाविकास आघाडी सरकारचा डेरा डळमळीत करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असताना शिवसेनेकडून भाजपची सत्ता केंद्र असलेल्या महापालिकेला सुरुंग लावण्यात येत आहे. नाशिक मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता मिळवलेल्या मनपामध्ये शिवसेनेने भगदाड पाडले. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिक मनपाच्या विद्यमान उपमहापौरांसह ५ भाजपा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर भाजपच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष शंभू बागुल यांनी युवासेनेत प्रवेश केला आहे. आदित्य ठाकरे यांच्या कामावर प्रभावित होऊन प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.

यांनी केला प्रवेश

  • भिकूबाई बागुल (उपमहापौर)
  • प्रथमेश वसंत गीते
  • जयश्री कन्नु ताजने
  • हेमलता कांडेकर
  • मुसीर सैय्यद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.