ETV Bharat / state

आता फास्टॅग गननेही लवकरच होणार वाहन स्कॅन

author img

By

Published : Dec 21, 2019, 9:52 PM IST

बऱ्याच वाहनांच्या काचेवर फास्टॅग मधोमध लावलेला नसतो. त्यामुळे स्कॅनिंग मशीनमध्ये स्कॅन होण्यास अडचणी निर्माण होतात. अशात टोल नाक्यावर हँडलीग फास्टॅग गन ठेवण्यात आली आहे. या आधुनिक फास्टॅग गनच्या माध्यमातून काही सेकंदात वाहनांवरील फास्टॅग स्कॅन केला जातो.

nashik
फास्ट टॅग

नाशिक- राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता केंद्र सरकारने फास्टॅग सुविधा सुरू केली आहे. वाहनांवर फास्टॅग असल्यास काही वेळातच वाहने टोल नाका पास करू शकतात. मात्र, या फास्टॅग सिस्टीममध्ये स्कॅानिंग करताना तांत्रिक अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून आता फास्टॅग गनचा वापर करण्यात येणार आहे.

माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

बऱ्याच वाहनांच्या काचेवर फास्टॅग मधोमध लावलेला नसतो. त्यामुळे स्कॅनिंग मशीनमध्ये स्कॅन होण्यास अडचणी निर्माण होतात. अशात टोल नाक्यावर हँडलीग फास्टॅग गन ठेवण्यात आली आहे. या आधुनिक फास्टॅग गनच्या माध्यमातून काही सेकंदात वाहनांवरील फास्टॅग स्कॅन केला जातो. तसेच, फास्टॅग गणमध्ये वाहनधारकांच्या फास्टॅग अकाउंटमध्ये पैसे आहे की नाही याची देखील माहिती मिळते. त्याचबरोबर, टोल भरल्यानंतर वाहनधारकांच्या मोबाइलवर तात्काळ मॅसेज देखील जातो.

हेही वाचा- नाशिकमधील घाऊक बाजारात कांद्याचे भाव घसरले; शेतकरी चिंताग्रस्त

Intro:टोल नाक्यावर फास्टॅग स्कॅनिंगला अडचण आल्यास फास्टॅग गणच्या माध्यमातून होणार स्कॅनिंग...

Body:राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यावर होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता,केंद्र सरकारने फास्टॅग सुविधा सुरू केली आहे..वाहनांवर फास्टॅग असल्यास काही वेळातच वाहने टोल नाका पास करू शकतात..मात्र ह्या फास्टॅग सिस्टीम मध्ये सुद्धा तांत्रिक अडचणी येत असल्याने बऱ्याच वेळा फास्टॅग वाहनांच्या काचेवर मधोमध लावलेला नसल्याने स्कंनिग मशीन मध्ये स्कॅन होण्यास अडचणी निर्माण होता.अशात टोल नाक्यावर हँडलीग फास्टॅग गण ठेवण्यात आली आहे...ह्या आधुनिक फास्टॅग गण च्या माध्यमातून काही सेकंदात वाहनांवरील फास्टॅग स्कॅन केला जातो...तसेच फास्टॅग गण मध्ये वाहनधारकांच्या फास्टॅग अकाउंट मध्ये पैसे आहे की नाही ह्याची देखील माहिती मिळते, तसेच टोल भरल्या नंतर वाहनधारकांच्या मोबाइल वर तात्काळ मॅसेज देखील जातो ....

वन टू वन
प्रथमेश पुरोहित टोल नाका अधिकारी

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.