ETV Bharat / state

दिंडोरीत वरखेडा शिवारात शेतमजुराची आत्महत्या

author img

By

Published : Nov 6, 2019, 9:57 PM IST

झाडाला गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन त्यांनी माहिती घेतली. काशिनाथ जीवा भोये हे भोरमाळ तालुका सुरगाणा येथील राहिवासी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

वरखेडा शिवारात शेतमजुराची आत्महत्या

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील म्हसोबा मंदिर भागातील कादवा रोडवर झाडाला गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. काशिनाथ जीवा भोये, असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

हेही वाचा- पुण्यात शिवसैनिकांचा राडा; पीक विम्याच्या पैशांसाठी फोडले विमा कंपनीचे कार्यालय

झाडाला गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन माहिती घेतली. काशिनाथ जीवा भोये हे भोरमाळ तालुका सुरगाणा येथील राहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. काशिनाथ हा द्राक्ष मजुरांच्या टोळीत काम करत होता. घरी जायचे असे ठेकेदाराला सांगून तो कामावरुन गेला होता. मात्र, तो घरी गेलाच नाही. यादरम्यानच त्याने गळफास लावून घेतल्याचे समजते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Intro:नाशिक -दिंडोरी तालुक्यातील म्हसोबा मंदीर भागातील कादवा रोडवरील एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत एक युवक असल्याची माहीती पोलीसांना मिळाली Body:घटनास्थळी जाऊन माहीती घेतली असता काशिनाथ जीवा भोये राहणार भोरमाळ तालुका सुरगाणा येथील हा युवक असल्याचै पुढे आले काशिनाथ भोये हे बोपेगाव येथील द्राक्ष मजुरांच्या टोळीत काम करत असे घरी जावयाचे आहे असे त्यानी ठेकेदाराला सांगीतले मात्र घरी न जाता म्हसोबा मंदीर परिसरात अज्ञात कारणाने काशीनाथ यांनी जीवनयात्रा संपविल्याने दुःखद घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.Conclusion:पुढील तपास पोलीस करित आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.