ETV Bharat / state

प्रजासत्ताक दिनानिमित्त मनमाडमध्ये 'एकात्मता रॅली' - मनमाड प्रजासत्ताक दिन बातमी

नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ऑल इंडिया एससी एसटी असोसिएशन या रेल्वे कामगार संघटनेने शहरातील सर्व जातीधर्मातील धर्मगुरूच्या नेतृत्वाखाली संविधानाची मिरवणूक काढत एकात्मता यात्रा काढली.

ekatmta-rally-in-manmad-nashik
ekatmta-rally-in-manmad-nashik
author img

By

Published : Jan 27, 2020, 9:25 AM IST

नाशिक- प्रजासत्ताक दिनानिमित्ताने मनमाड शहरात काल (रविवारी) भरगच्च कार्यक्रमाची रेलचेल होती. शहरातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये तसेच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनानी ध्वजारोहण करत प्रजासत्ताक दिन साजरा केला.

एकात्मता रॅली'

हेही वाचा- बुरहान वाणीला कंठस्नान घालणाऱ्या 'या' अधिकाऱ्याला राष्ट्रपती पोलीस पदक

नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात रविवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ऑल इंडिया एससी एसटी असोसिएशन या रेल्वे कामगार संघटनेने शहरातील सर्व जातीधर्मातील धर्मगुरूच्या नेतृत्वाखाली संविधानाची मिरवणूक काढत एकात्मता यात्रा काढली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण येथून रॅलीस सुरुवात करण्यात आली. शहरातील शाळेतील मुला-मुलींचे लेझीम पथक अग्रभागी ठेऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली. शहरातील विविध मार्गावरुन यात्रा नेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

यावेळी सतिश केदारे (झोनल सचिव ऑल इंडिया एस सी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन) सिद्धार्थ जोगदंड, प्रवीण आहिरे, संदीप नाना पगारे, रमेश पगारे, किरण आहिरे, सुनिल सोनवणे, सागर गरूड, सागर साळवे, प्रेमदीप खडताळे, हर्षल सुर्यवंशी, रोहित भोसले, संदीप धिवर, संदीप पगारे, अनिल आहिरे विवोद खरे, रविद्र पगारे, किशोर खडागळे, अर्जुन बागूल, दीपक अस्वले, संतोष सावंत, विजय गेडाम, सुभाष जगताप, अनिल भोसले, शरद झोबाड, विशाल त्रिभुवन उपस्थित होते.

Intro:मनमाड:भारताच्या 70 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मनमाड शहरात भरगच्च कार्यक्रम करण्यात आले होते.शहरातील सर्व शासकीय कार्यालये शाळा महाविद्यालये तसेच राजकिय पक्ष व सामाजिक संघटनानी धवजरोहन करत प्रजासत्ताक दिन साजरा केला.Body:प्रजासत्ताक भारताचा 70 वा वर्धापन दिन संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यात नांदगांव तालुक्यातील मनमाड शहरात देखील विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.ऑल इंडिया एससीएसटी असोसिएशन या रेल्वे कामगारांच्या संघटनेने संपूर्ण मनमाड शहरातील सर्व जातीधर्माच्या धर्मगुरूच्या नेतृत्वाखाली संविधानाची भव्य मिरवणूक काढत एकात्मता यात्रा काढली.डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे क्रीडांगण येथून रॅलीस सुरुवात करण्यात आली.शहरातील शाळेतील मुलांमुलींचे लेझीम पथक अग्रभागी ठेऊन यात्रेला सुरुवात करण्यात आली.शहरातील विविध मार्गावरुन यात्रा नेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ समारोप करण्यात आला यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा केलेला मुलगा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.Conclusion:राष्ट्रगिताने रैली चा समारोप करण्यात आला,सदर रैली दरम्यान एकात्मतेचे प्रतीक मशाल फिरविन्यात आली यावेळी सतिश केदारे (अति झोनल सचिव ऑल इंडिया एस सी एसटी रेल्वे एम्प्लॉइज असोसिएशन) सिध्दार्थ जोगदड,प्रवीण आहिरे,सन्दीप नाना पगारे,रमेश पगारे,किरण आहिरे,सुनिल सोनवणे,सागर गरूड,सागर साळवे,प्रेमदीप खडताळे,हर्षल सुर्यवंशी,रोहित भोसले , संदीप धिवर संदीप पगारे,अनिल आहिरे विवोद खरे,रविद्र पगारे किशोर खडागळे,अर्जुन बागूल,दीपक अस्वले,संतोष सावंत,विजय गेडाम,सुभाष जगताप,आनील भोसले ,शरद झोबाड,विशाल त्रिभुवन,आदीजण उपस्थित होते.
आमिन शेख मनमाड नांदगांव
बाईट सतिष केदारे झोनल अतिरिक्त सचिव
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.