ETV Bharat / state

धक्कादायक..! नाशिकमध्ये मूकबधिर युवकावर लॉजमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार - मूकबधिर युवकावर लैंगिक अत्याचार

सिडको परिसरातील बुरकुले हॉल भागातून या मूकबधिर युवकाचे दोघा संशयितांनी अपहरण केले. त्यानंतर त्याला दुचाकीवरून भद्रकाली परिसरातील एका लॉजवर नेऊन त्याच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Deaf-mute boy sexually assaulted
युवकावर लैंगिक अत्याचार
author img

By

Published : Nov 27, 2019, 8:20 PM IST

नाशिक - काम देण्याच्या बहाण्याने दोघा अज्ञात व्यक्तींनी सिडको येथील एका मूकबधिर युवकावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. भद्रकाली परिसरातील एका लॉजमध्ये हा धक्कादायक प्रकार झाला. अत्याचाराच्या घटनेनंतर युवकाची प्रकृती बिघडल्याने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पीडित मुलाच्या भावाने भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरूद्ध तक्रार दाखल केली.

सिडको परिसरातील बुरकुले हॉल भागातून या मूकबधिर युवकाचे दोघा संशयितांनी अपहरण केले होते. त्यानंतर त्याला दुचाकीवरून भद्रकाली परिसरातील एका लॉजवर नेऊन त्याच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा - धक्कादायक..! भिवंडीत ३१ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार
यापूर्वी देखील काही रिक्षाचालकांनी रात्रीच्या वेळी परराज्यातील एका युवकाला तपोवन भागातील अज्ञातस्थळी नेऊन अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली होती. पुन्हा एकदा अशीच घटना घडल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.

Intro:नाशिक,काम देण्याच्या बहाण्याने मूकबधिर युवकावर लैंगिक अत्याचार...

Body:"तुला काम देतो" असे सांगून दोघा अज्ञात इसमांनी सिडको येथील एका मूकबधिर युवकाला जबरदस्तीने एक्टिवा दुचाकीवर बसून थेट भद्रकाली परिसरातील एका लॉजमध्ये आणून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, अत्याचारानंतर युवकाची प्रकृती बिघडल्यानं त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं,पीडित मुलाच्या भावानी भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघा संशयितांन विरोधात गुन्हा दाखल केला आहे...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिडको परिसरातील बुरकुले हॉल भागातून एका मूकबधिर युवकाचे दोघा संशयितांनी काम देतो म्हणून अपहरण करून त्याला भद्रकाली परिसरातील एका लॉज वर नेत त्याच्यावर जबरी संभोग केला,यात पीडित युवकाशी प्रकृती खालावली असून त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे...पीडित युवकांच्या भावाच्या तक्रारी वरून पोलीसांनी दोघा अज्ञात संशयितांन विरोधात गुन्हा दाखल केला...

यापूर्वी देखी रिक्षाचालकांनी आपल्या मित्रांन सोबत रात्रीच्या वेळी परराज्यातील एका युवकाला तपोवन भागातील अज्ञातस्थळी नेऊन अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना घडली होती, पुन्हा एकदा अशी घटना घडल्याने नाशिक मध्ये खळबळ उडाली आहे...

पाठवून भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील म्हणून अशाच प्रकारे अनैसर्गिक कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता लागून असलेल्या दावडी येथील दोन आज्ञा

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.