ETV Bharat / state

सावधान ! आता सोशल मीडियावर असणार नाशिक पोलिसांचा वॉच

चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे.

नाशिक पोलीस
author img

By

Published : Mar 13, 2019, 4:56 PM IST

नाशिक - निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असूनही व्हॉट्सअप, फेसबुकवर राजकीय शत्रूंकडून एकमेकांवर कुरघोडी केली जाते. यासोबतच राहुल गांधी तसेच नरेंद्र मोदींवर अनेक विनोद व्हायरल केले जात आहेत. मात्र, आता यावर पोलिसांचा वॉच राहणार आहे. यासाठी विशेष सायबर सेल कार्यन्वित करण्यात आला आहे.

आयुक्त विश्वास नांगरे पाटलांची माहिती

चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे. निवडणुकांचा बिगुल वाजला असून अनेक पक्षांच्या उमेदवारांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करून प्रचार केला जात असल्याचे सध्या बघायला मिळते. मात्र, यासोबतच अनेक राजकीय शत्रूंकडून याच माध्यमातून एकमेकांवर टीका-टिप्पणी केली जात असून सोशल मीडियाचा एकप्रकारे गैरवापर केला जात आहे. त्यामुळे, अशा पोस्ट कोणाच्या निदर्शनास आल्यास सायबर पोलिसांना कळवा, असे आवाहनही नाशिक पोलिसांनी केले आहे.

नाशिक शहरातील असंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त आणि नजर असणार आहे. या विशेष पोलीस बंदोबस्तासाठी पोलिसांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे. याचबरोबर शहराच्या प्रमुख चौकात पोलिसांची नजर राहणार आहे.

Intro:नाशिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून 112लोकांवर तडीपारी केले जानार आचारसंहिता लागू झाली असूनही व्हाट्सअप फेसबुक वर राजकीय शत्रूंकडून एकमेकांवर कुरघोडी केली जाते या सोबतच राहुल गांधी तसेच नरेंद्र मोदींवर अनेक जोक व्हायरल केले जात आहेत मात्र आता या वर पोलिसांचा वॉच राहणार आहे यासाठी विशेष सायबर सेल कारण कार्यन्वित आला असून अशाप्रकारे अक्षय बारवी आणि चुकीच्या पोस्ट सोशल मीडियावर असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा नाशिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिला आहे

Body:निवडणुकांचा बिगुल वाजला असून अनेक पक्षांच्या उमेदवारांकडून सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत प्रचार केला जात असल्याचे सध्या बघायला मिळते मात्र या सोबतच अनेक राजकीय शत्रूंकडून याच माध्यमातून एकमेकावर टीकाटिप्पणी केली जात असून सोशल मीडिया चा एक प्रकारे गैर वापर केला जातोय त्यामुळे अशा पोस्ट कोणाच्या निदर्शनास असल्यास सायबर पोलिसांना कळवा असं आव्हानही पोलीस अजून केले जाते

Conclusion:असमाजिक तत्त्वांचे लोकांना शहराच्या बाहेर पाठवण्यात येईल त्याच बरोबर वेपन पकडण्याची मोहीम सुद्धा राबविण्यात येत आहे नाशिक शहरात असंवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष बंदोबस्त व नजर असणार त्यासाठी लागणारा विशेष पोलिस बंदोबस्तासाठी विशेष पोलिसांना ट्रेनिंग देण्यात येणार आहे शहराच्या प्रमुख चौकात पोलिसाची नंजर राहनार आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.