ETV Bharat / state

भाजपच्या जागा जास्त असल्यामुळे फडणवीसच मुख्यमंत्री होतील- रामदास आठवले - nashik

शिवसेनेचे म्हणणे आहे की, आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. मात्र भाजपच्या जागा जास्त असल्याने भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

रामदास आठवले
author img

By

Published : Oct 13, 2019, 10:05 AM IST

नाशिक- रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री पदाबाबत विधान केल्याने पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला तोंड फुटले आहे. शिवसेनेचेही म्हणणे आहे की, आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. मात्र भाजपच्या जागा जास्त असल्याने भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

प्रतिक्रिया देताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले

रामदास आठवले हे युतीच्या प्रचारसाठी नाशिकमध्ये आले होते. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. आठवले असेही म्हणाले की, मुख्यमंत्री कोणाचाही झाला तरी चालेल पण शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा आहे. आदित्यचा मला आदर आहे. तो तरुण आणि मनमोकळा आहे. पण आदित्य पेक्षा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनावे, असेही मत रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा- 'संपूर्ण महाराष्ट्राचं ठरलंय, वातावरण फिरलंय'

Intro:रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री पदाबाबत विधान केल्यानं पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या चर्चेला तोंड फुटलंय. शिवसेनेचंही म्हणणं आहे की आमचा मुख्यमंत्री झाला पाहिजे मात्र बीजेपीच्या जागा जास्त असल्यानं भावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केलाय.Body:रामदास आठवले हे युतीचा प्रचार साठी नाशिकमध्ये आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले आठवले असे हि म्हणाले की, मुख्यमंत्री कोणाचाही झाला तरी चालेल पण शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करत आदित्यचा मला आदर आहे तो तरुण आणि मनमोकळा आहे पण आदित्य पेक्षा उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री बनावे असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलय.

बाईट ०१ - रामदास आठवले - केंद्रीय मंत्रीConclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.