ETV Bharat / state

'काँग्रेसने अधिक जोर लावला असता, तर आघाडीच्या जागा वाढल्या असत्या'

सातारा लोकसभा जागा राष्ट्रवादी जिंकणार असल्याचेही भुजबळ म्हणाले. नाशिकमध्ये शिवसेनेला जागा राखण्यात अपयश आले असून नांदगावमध्ये मात्र बदल होणार असल्याचे त्यांनी म्हटले.

छगन भुजबळ
author img

By

Published : Oct 24, 2019, 12:33 PM IST

नाशिक - महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. काँग्रेसने अधिक जोर लावला असता, तर आणखी जागा निवडून आल्या असत्या, असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेस एकत्र सरकार स्थापन करणार या प्रश्नावर राजकारणात काहीही होऊ शकते, असा भुजबळांनी सांगितले आहे.

छगन भुजबळ, राष्ट्रवादी नेते

सातारा लोकसभा जागा राष्ट्रवादी जिंकणार असल्याचेही भुजबळ म्हणाले. नाशिकमध्ये शिवसेनेला जागा राखण्यात अपयश आले असून नांदगावमध्ये मात्र बदल होणार असल्याचे त्यांनी म्हटले. लोकांच्या नाराजीचा फटका भाजपला बसला असून नवीन युवा चेहरे पुढे येतील, असे भुजबळ यांनी सांगितले.

Intro:काँग्रेसने अधिक जोर लावला असता तर आघाडीच्या जागा वाढल्या असत्या- छगन भुजबळ

Body:महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले यश मिळाले असून काँग्रेसने अधिक जोर लावला असता तर अजून सीट वाढले असते असे मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं,राष्ट्रवादी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र सरकार स्थापन करणार ह्या प्रश्नावर राजकारणात काहीही होऊ शकत असा सूचक उत्तर भुजबळांनी दिलं...

भाजप स्वबळावर सत्तेवर येईल अशी शक्यता नाही ,भाजपाचा आत्मविश्वास असला तरी ते शक्य नसल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले,आघाडी परफॉर्मन्स वाढला असून ,नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सहा जागा मिळतील तसेच काँग्रेसला दोन जागा मिळू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला,तसेच भाजपच्या काही जागा आम्ही जिंकू असेही भुजबळ म्हणालेत,अबकी बार दोनशे पार ह्या युतीच्या दाव्याला बळ नाही, शरद पवार यांच्या सभांना महाराष्ट्रात मोठे यश मिळाले,तसेच

सातारा लोकसभा जागा राष्ट्रवादी जिंकणार असल्याचेही भुजबळ म्हणाले, नाशिकमध्ये शिवसेनेला जागा राखण्यात अपयश आलं असून नांदगाव मध्ये मात्र बदल होणार असल्याचे त्यांनी म्हटलं, लोकांच्या नाराजीचा फटका भाजपला बसला असून ,नवीन युवा चेहरे पुढे येतील असं भुजबळ म्हणत शिवसेना सचिन आहेर सेनेत गेल्याने आदित्य ठाकरे यांना फायदा झाल्याचं भुजबळ म्हणालेत,पूर्ण निकाल लागल्यावरच ईव्हीएम बद्दल बोलू असं शेवटी भुजबळ यांनी म्हटलं आहे...
बाईट -छगन भुजबळ
टीप फीड ftp
bhujbal on election byte 1
bhujbal on election byte 2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.