ETV Bharat / state

न्यायालयाने विवाहितेला पोटगी नकारली; राज्यातील पहिलाच निकाल

विवाहानंतर अवघ्या १९ दिवसात माहेरी निघून गेलेल्या विवाहितेला जळगाव सत्र न्यायालयाने झटका देत तिला पोटगी नाकारली आहे. विशेष म्हणजे या विवाहितेने आपल्या पतीच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पोटगीसाठी न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणी झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने निकाल नवऱयाच्या बाजूने दिला आहे.

प्रकरणाबद्दल माहिती देतांना नाशिकचे वकील धर्मेंद्र चव्हाण
author img

By

Published : Jun 17, 2019, 7:40 PM IST

नाशिक- विवाहानंतर अवघ्या १९ दिवसात माहेरी निघून गेलेल्या विवाहितेला जळगाव सत्र न्यायालयाने झटका देत तिला पोटगी नाकारली आहे. विशेष म्हणजे या विवाहितेने आपल्या पतीच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पोटगीसाठी न्यायालयात खटला दाखल केला होता. या प्रकरणी झालेल्या युक्तीवादानंतर न्यायालयाने निकाल नवऱयाच्या बाजूने दिला आहे.

प्रकरणाबद्दल माहिती देतांना नाशिकयेथील वकील धर्मेंद्र चव्हाण

गणेश नामक व्यक्तीचा विवाह जयश्री नामक महिलेसोबत झाला होता. अवघ्या १९ दिवसात विवाहितेने पती सोबत नांदण्यास नकार दिला. त्यानंतर पती सोबत वैवाहिक संबंध ठेवण्यास नकार देत विवाहिता माहेरी निघून गेली होती. पतीपासून घटस्फोट मिळाणे तसेच खर्चापोटी वीस लाखांची मागणी करत विवाहितेने पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याचबरोबर तिने पतीसह सासरच्या लोकांवर पोलिसात गुन्हा देखील दाखल केला होता.

जळगाव सत्र न्यायालयातील न्यायाधीश रूपाली सिडनाळे यांच्या न्यायालयात हा खटला सुरू होता. पीडित गणेश च्या वतीने नाशिक येथील पुरुष हक्क समितीचे वकील धर्मेंद्र चव्हाण आणि वकील जयेश भावसार यांनी युक्तिवाद केला होता. महिला लग्न झाल्यानंतर अवघ्या १९ दिवसात माहेरी निघून गेली. या काळात तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार होण्याचा प्रश्नच येत नासून हिंसाचार झाल्याचे सिद्ध होत नसल्याचे युक्तिवादात सांगितले गेले. यावर न्यायाधीश रूपाली सीडनाळे यांनी हा युक्तिवाद ग्राह्य धरत महिलेला पोटगी नाकारली आहे. विवाहितेला पोटगी नाकारल्याचा हा राज्यातील पहिलाच निकाल ठरला आहे.

Intro:पतीकडे न नांदणाऱ्या विवाहितेस चक्क पोटगीचा अधिकार नाकारला..

Body:विवाहानंतर अवघ्या 19 दिवसात माहेरी निघून गेलेल्या विवाहितेला न्यायालयाने झटका देत ,तिला पोटगी नाकारली आहे, विशेष म्हणजे या विवाहितेने आपल्या पतीच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत पोटगीसाठी न्यायालयात खटला दाखल केला होता, पुरुष हक्क समितीने या विरोधात जोरदार युक्तिवाद करत पोटगी ला विरोध केला, समितीचा युक्तिवाद ग्राह्य धरत पोटगी नाकारल्याचा ऐतिहासिक निकाल न्यायालयाने दिलाय,राज्यातील हा पहिलाच निकाल ठरला आहे ,

गणेश नामक व्यक्तीचा विवाह जयश्री नामक महिलेसोबत झाला होता, त्यानंतर अवघ्या 19 दिवसात विवाहितेने नांदण्यास देऊन पती सोबत वैवाहिक संबंध ठेवण्यास नकार देत माहेरी निघून गेली होती, पतीपासून घटस्फोट मिळावा तसेच खर्चापोटी वीस लाखांची मागणी करत पोटगीसाठी न्यायालयात दावा दाखल केला होता,तसेच पतीसह सासरच्या लोकांवर पोलिसात गुन्हा दाखल केला होता, न्यायाधीश रूपाली सिडनाळे यांच्या न्यायालयात खटला सुरू होता ,पीडित गणेश च्या वतीने पुरुष हक्क समितीचे वकील धर्मेंद्र चव्हाण आणि वकील जयेश भावसार यांनी युक्तिवाद करत महिला लग्न झाल्यानंतर अवघ्या 19 दिवसात माहेरी निघून गेली, या काळात तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार होण्याचा प्रश्नच येत नाही, तसेच हिंसाचार झाल्याचे सिद्ध होत असल्याचा युक्तिवाद केला, यावर न्यायाधीश रूपाली सीडनाळे यांनी या महिलेला पोटगी नाकारली...
बाईट
धर्मेंद्र चव्हाण वकील

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.