ETV Bharat / state

मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी नाशकात 'विजय संकल्प' बाईक रॅलीचे आयोजन - एन.डी पटेल रोड

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी 'विजय संकल्प' बाईक रॅलीचे विधानसभास्तरीय आयोजन करण्यात आले आहे.

Nashik
author img

By

Published : Mar 3, 2019, 5:23 PM IST

नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी 'विजय संकल्प' बाईक रॅलीचे विधानसभास्तरीय आयोजन करण्यात आले आहे. नाशिक विधानसभा मतदार संघात एन.डी पटेल रोड येथील वसंत स्मृती कार्यालय येथून ही रॅली काढण्यात आली.

नाशिकमध्ये विजय संकल्प बाईक रॅलीचं आयोजन

'देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मात्र, यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनी बाईक रॅलीत नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. रॅलीमध्ये अनेक जण ट्रिपल सीट आले होते. तरीही पोलिसांनी यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पोलीस आता काय कारवाई करतात? की फक्त सामान्य नागरिकांनाच हेल्मेट नसल्यामुळे दंड आकारतात हे पाहणे महत्वाचे आहे. रॅलीमध्ये नाशिक विधानसभा मतदार संघातील भाजप नगरसेवक, पुरूष व महीला पदाधिकारी, आघाड्यांचे प्रमुख, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

REPORTER NAME - RAKESH SHINDE

ANCHOR 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी विजय संकल्प बाईक रेलीचे विधानसभा स्तरीय आयोजन करण्यात आले आहे..नाशिक विधान मतदार संघात नाशिकच्या ND पटेल रोड येथील भाजपच्या वसंत स्म्रुती कार्यालय येथून ही रेली काढण्यात आली,या रेली मध्ये नाशिक विधानसभा मतदार संघातील सर्व भाजप नगरसेवक,पुरूष व महीला पदाधिकारी,आघाड्यांचे प्रमुख,सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने संख्येने सहभागी झाले होते,देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो अश्या पंतप्रधान मोदींच्या समर्नार्थ घोषणा देखिल यावेळी देण्यात आल्या..मात्र भाजप पदाधिकाऱ्यांनीच बाईक रॅलीत नियमांचं उल्लंघन केल्याचं दिसून आलं हेल्मेट न घालताच पदाधिकारी सहभागी झाले होते अनेक जण ट्रिपल सीट होते मात्र याकडे पोलिसांचं दुर्लक्ष होताना दिसल त्यामुळे पोलीस आता काय कारवाई करतात की फक्त सामान्य नागरिकांनाच हेल्मेट नसल्यामुळे दंड आकारतात हे बघन देखील आता महत्वाचं आहे..

टिप.व्हिडीओ Ftp वर 
1)Nsk 1_Bjp Rally
2)Nsk 2_Bjp Rally

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.