ETV Bharat / state

नाशिकमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

author img

By

Published : Dec 13, 2019, 8:14 AM IST

Updated : Dec 13, 2019, 1:59 PM IST

नाशिकमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज शहरात चोरीच्या घटना घडत आहेत. गुरुवारी शहरातील ॲपल फोनचे शोरूम फोडून ८० आयफोन, महागडे मनगटी घड्याळ असा सुमारे ७५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेला २४ तासही झाले नाहीत, तोपर्यंत आज पुन्हा चोरट्यांनी चौक मंडई भागातील एक्सिस कंपनीचे एटीएम  फोडण्याचा प्रयत्न केला.

Nashik
नाशिकमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

नाशिक - नाशिकमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज शहरात चोरीच्या घटना घडत आहेत. गुरुवारी शहरातील ॲपल फोनचे शोरूम फोडून ८० आयफोन, महागडे मनगटी घड्याळ असा सुमारे ७५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेला २४ तासही झाले नाहीत, तोपर्यंत आज पुन्हा चोरट्यांनी चौक मंडई भागातील एक्सिस बँकेचो एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला.

पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी एक्सेस कंपनीचे एटीएम पहाटे फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा प्रयत्न फसला. चौक मंडईत असलेले हे एटीएम अत्यंत वर्दळीच्या ठीकाणी असून, चोरट्यांनी हे मशीन फोडल्याचा प्रयत्न करणं म्हणजे एक प्रकारे पोलिसांना आवाहन दिल्यासारखे आहे.

नाशिकमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला

पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील नियुक्त झाल्यानंतर सुरुवातीला काही प्रमाणत गुन्हेगारी कमी झाली होती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोकं वर काढले असून शहरात खून, अत्याचार, घरफोडी सारख्या घटना घडत आहेत. शहरातील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी लक्ष ठेऊन शहरात पुन्हा एकदा कोंबिंग ऑपरेशन राबवावे अशी मागणी आता नागरीक करत आहेत.

Intro:नाशिकमध्ये एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला..चौक मंडईतील घटना..

Body:नाशिकमध्ये चोरट्यांचा सुळसुळाट झाला का असा प्रश्न नागरिकांना पडल्या शिवाय राहत नाही...रोज शहरात गुन्हेगारीच्या घटनेने नाशिक हादरून गेलं आहे..कालच गंगापूर रोड येथील भरवस्तीत असलेलं ॲपलची शोरूम फोडून 80 आयफोन,महागडे मनगटी घड्याळ असा सुमारे पाऊन करोड रुपयांचा मुद्देमाल लंपास केला..ह्या घटनेला 24 तास उलटत नाही तोच चौक मंडई भागातील एक्सेस कंपनीचे एटीएम पहाटे फोडण्याचा चोरट्यांनं कडून प्रयत्न करण्यात आला..चौक मंडईत असलेलं हे एटीएम अत्यंत वर्दळीच्या ठीकाणी असून देखील चोरट्यांनी हे मशीन फोडल्याचा प्रयत्न करणं म्हणजे एक प्रकारे पोलीसांना आवाहन दिल्या सारख आहे....
पोलीस आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील नियुक्त झाल्या नंतर सुरवातीला काही प्रमाणत गुन्हेगारी कमी झाली होती,मात्र गेल्या महिन्याभरा पासून पुन्हा एकदा गुन्हेगारी ने डोकं वर काढलं असून शहरात खून,बलात्कार, घरफोडी, चॅन सँचिंग सारख्या घटना दिवसआड घडत असून नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कमी होतांना दिसत आहे..शहरातील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी लक्ष ठेऊन शहरात पुन्हा एकदा कोंबिंग ऑपरेशन राबवावे अशी मागणी आता नागरीकांन कडून होतेय...
टीप फीड ftp

nsk atm robbery viu 1
nsk atm robbery viu 2
nsk atm robbery viu 3
nsk atm robbery viu 4

Conclusion:
Last Updated : Dec 13, 2019, 1:59 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.