ETV Bharat / state

Girl Student Molestation: विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणी कलाशिक्षकास सक्तमजुरीची शिक्षा - विद्यार्थिनीचा विनयभंग

नाशिकमध्ये कलाशिक्षकास (Art teacher sentenced to hard labor) विद्यार्थिनीचा विनयभंग (girl student molestation) केल्याप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. latest news from Nashik, Nashik Crime

Girl Student Molestation:
कलाशिक्षकास सक्तमजुरीची शिक्षा
author img

By

Published : Nov 22, 2022, 4:14 PM IST

नाशिक : विद्यार्थिनीचा विनयभंग (girl student molestation) केल्याप्रकरणी कलाशिक्षकास (Art teacher sentenced to hard labor) नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व 20 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. अशोक रघुनाथ नागपुरे (वय 57, रा. म्हसरूळ) असे या आरोपी कलाशिक्षकाचे नाव आहे. आरोपी नागपुरे याने सप्टेंबर 2018 ते फेब्रुवारी 2020 या कालावधीत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग (minor girl student molestation) केला होता. latest news from Nashik, Nashik Crime

रेखाटन शिकविण्याच्या बहाण्याने विनयभंग- याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात पीडित विद्यार्थिनीच्या फिर्यादीनुसार, आरोपी अशोक नागपुरे याने रेखाटन शिकविण्याच्या बहाण्याने दुचाकीवर पाठीमागे बसून तिचा वारंवार विनयभंग केला होता. याचप्रकारे त्याने दुसर्‍या अल्पवयीन विद्यार्थिनीचाही विनयभंग केला होता. तसेच पेंटिंग शिकविताना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी पॉक्सो कायद्यानुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.

कोण आहे नागपुरे?
कलाशिक्षक अशोक नागपुरे हे एक स्वच्छंदी व्यक्ती आहे. त्याला आपल्या कलेचा मोठा अभिमान होता. या माध्यमातून ते अनेकदा चर्चेत राहिले. अशोक नागपुरे हे अनेकदा प्रसिद्ध व्यक्तींचे रेखाचित्र काढून त्यांना भेट देत असत. कलाप्रेमी असल्याने नाशिककरही त्यांच्या कलेला दात देत; मात्र अशा व्यक्तीकडून विनयभंगाचा प्रकार घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.