ETV Bharat / state

मुथूट फायनान्स दरोडा; तिसऱ्या आरोपीला बिहारमधून अटक

author img

By

Published : Jul 26, 2019, 4:57 PM IST

मुथूट फायनान्स दरोड्यातील फरार आरोपी आकाश बहादूरसिंग याला अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी बिहारमध्ये ही कारवाई केली आहे. या दरोड्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या आता तीन झाली आहे.

नाशिक

नाशिक - मुथूट फायनान्स दरोड्यातील फरार आरोपी आकाश बहादूरसिंग याला अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांनी बिहारमध्ये ही कारवाई केली. या दरोड्यात अटक असलेल्या आरोपींची संख्या आता तीन झाल्याची माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

बिहारमधील आरा जिल्ह्यातून फरार आरोपी आकाश बहादूरसिंगला अटक केली आहे. अटक केलेला आकाश हा या दरोड्याचा सूत्रधार असलेल्या सुबोध सिंगचा साथीदार होता. तसेच, या टोळीला मोक्का लावण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे नांगरे-पाटील यांनी सांगितले.

Intro:Body:

A

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.