ETV Bharat / state

नाशिक : भनवड यात्रेत किरकोळ वादातून तरुणाचा खून - murder bhanawad

वणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भनवड येथील यात्रेत काशिनाथ मुरलीधर शेवरे व तुषार नामदेव गांगोडे (वय-20) यांच्यात किरकोळ वाद झाला होता. हा वाद थेट हाणमारीपर्यंत गेला. यात काशीनाथला जबर मार लागल्याने तो जागेवरच कोसळला.

a young boy muederd by another boy due to small reason in bhanawad
भनवड यात्रेत किरकोळ वादातून तरुणाचा खून
author img

By

Published : Jan 24, 2020, 8:34 AM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यातील भनवड यात्रेत युवकांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून एका युवकाचा खून झाला आहे. वणी पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. काशीनाथ मुरलीधर शेवरे (वय-28) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे.

हेही वाचा - कल्याणमध्ये मित्राच्या भांडणामध्ये मध्यस्थी करण्यास गेलेल्या तरुणाचा खून

वणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भनवड येथील यात्रेत काशिनाथ मुरलीधर शेवरे व तुषार नामदेव गांगोडे (वय-20) यांच्यात किरकोळ वाद झाला होता. हा वाद थेट हाणमारीपर्यंत गेला. यात काशीनाथला जबर मार लागल्याने तो जागेवरच कोसळला. तेथील ग्रामस्थांनी त्यास तातडीने दिंडोरी येथे उपचारासाठी नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यास मृत म्हणून घोषित केले. त्यानंतर वणी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत एक संशयित आरोपी तुषार नामदेव गांगोडे (राहणार- ननाशी) यास ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू केला आहे. तसेच पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे,पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी घटनास्थळी भेट देत अधिक तपास सुरू केला आहे भनवड येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

हेही वाचा - पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून तरुणाचा खून

Intro:नाशिक -दिंडोरी तालुक्यातील भनवड यात्रेत युवकांमध्ये झालेल्या किरकोळ वादात एक युवकाचा खून झाला असून वणी पोलिसांनी एक संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे काशीनाथ मुरलीधर शेवरे वय 28 मयत युवकाचे नाव आहे

Body:याबाबत वणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की भनवड येथील यात्रेत काशिनाथ मुरलीधर शेवरे व तुषार नामदेव गांगोडे वय 20 यांच्यात काहीतरी वाद होत हाणामारी झाली त्यात काशीनाथ शेवरे यास जबर मार लागत तो जागेवर कोसळला ग्रामस्थांनी त्यास तातडीने दिंडोरी येथे उपचारासाठी नेले मात्र डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.वणी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत एक संशयित आरोपी तुषार नामदेव गांगोडे रा ननाशी यास ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू केला आहे
Conclusion:पोलीस उपअधीक्षक सदाशिव वाघमारे,पोलीस निरीक्षक प्रवीण पाडवी यांनी घटनास्थळी भेट देत अधिक तपास सुरू केला आहे भनवड येथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.