ETV Bharat / state

नाशिकमध्ये मतदान करण्यासाठी डॉक्टर आणि सलून चालकाची अनोखी ऑफर - nashik election news

विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन केले जात आहे. मात्र, नाशिकचे सलून चालक प्रभाकर सैनदाने आणि डॉक्टर सचिन देवरे यांनी एक अनोखा आदर्श घालून दिला आहे.

voting
author img

By

Published : Oct 20, 2019, 10:25 PM IST

Updated : Oct 20, 2019, 11:43 PM IST

नाशिक - विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन केले जात आहे. मात्र, नाशिकचे सलून चालक प्रभाकर सैनदाने आणि डॉक्टर सचिन देवरे यांनी एक अनोखा आदर्श घालून दिला आहे. मतदान करा आणि दाढी कटिंगवर 50 टक्के सूट मिळवा तसेच डॉ देवरे यांनी मतदान करा आणि आमच्या क्लिनिकमधून मोफत तपासणी करून घ्या, अशी ऑफर मतदारांना दिल्याने हे दोघे चर्चेत आले आहेत.

हेही वाचा - नाशकात मुसळधार पाऊस; बाजरीसह मका पिकाला फटका

गेल्या अनेक वर्षांपासून सैनदाने सलून चालवतात. उत्सव कोणताही असो हे बहाद्दर सलून चालक अग्रेसरच असतात. उत्पन्न अगदी मोजके, मात्र आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी म्हणून हे प्रयत्नशील असतात. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मतदारांना अनोखी ऑफर देऊन मतदान करण्याचे आवाहन केले होते आणि आता विधानसभा निवडणुकीतही त्यांनी ऑफर देऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

मतदान करण्याचे आवाहन

हेही वाचा - नाशकात निवडणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज, तेराशे पोलीस असणार तैनात

लोकशाहीत ज्या मतदानाला महत्व आहे तेच मतदान करणे नागरिक टाळतात. त्यामुळे आपल्या हातूनही काहीतरी लोकशाही बळकट करण्यास मदत व्हावी म्हणून त्यांनीही आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून ऑफर देण्याचा प्रयत्न केला आहे. जे नागरिक मतदान करतील आणि बोटाची शाही दाखवतील त्या मतदारांची मोफत तपासणी करून दिली जाईल, अशी ऑफर डॉ. सचिन देवरे यांनी दिली आहे.

Intro:राज्यातील मतदानाचा टक्का घसरल्याने विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचं वेगवेगळ्या माध्यमातून आव्हान केलं जातंय मात्र नाशिकचे सलून चालक प्रभाकर सैनदाने आणि डॉक्टर सचिन देवरे यांनी एक अनोखा आदर्श घालून दिलाय मतदान करा आणि दाढी कटिंग वर 50 टक्के सूट मिळवा तसेच डॉ देवरे यांनी मतदान करा आणि आमच्या क्लिनिक मधून मोफत तपासणी करून घ्या अशी ऑफर मतदारांना दिल्याने ही मंडळी चर्चेत आलीये.....
Body:गेल्या अनेक वर्षांपासून सैनदाने सलून चालवतात...सामान्य वर्गातील हा माणूस मात्र चांगल्या व्यक्तींना लाजवेल असा उपक्रम सैनदाने नेहमीच करत असतात उत्सव कोणताही असो हे बहाद्दर सलून चालक अग्रेसरच असतात..उत्पन्न अगदी मोजक मात्र आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी म्हणून हे प्रयत्नशील असतात लोकसभा निवडणुकीत ही त्यांनी मतदारांना अनोखी ऑफर देऊन मतदान करण्याच आवाहन केलं होतं आणि आता विधानसभा निवडणुकीतही त्यांनी ऑफर देऊन मतदान करण्याचं आव्हान केलंय

BYTE - ..1.प्रभाकर सैनदाने - सलून चालकConclusion:लोकशाहीत ज्या मतदानाला महत्व आहे तेच मतदान करणं नागरिक टाळतात त्यामुळे आपल्या हातूनही काहीतरी लोकशाही बळकट करण्यास मदत व्हावी म्हणून त्यांनी ही आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून ऑफर देण्याचा प्रयत्न केलाय...जे नागरिक मतदान करतील आणि बोटाची शाही दाखवतील त्या मतदारांची मोफत तपासणी करून दिली जाईल अशी ऑफर डॉ.सचिन देवरे यांनी दिलीये..

BYTE - 2..डॉ सचिन देवरे

त्यामुळे मतदारांनो आपण मतदान करावं म्हणून या मंडळीने आपल्यासाठी ऑफर देऊ केलीये..परंतु मतदान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि आपण ते केलच पाहिजे कारण लोकशाहीला बळकट करण्यासाठी तुमच्या एका मताची गरज आहे...त्यामुळे दुर्लक्ष न करता प्रत्यकाने मतदान करा अस आव्हान तुम्हाला ई टिव्हिच्या माध्यमातून देखील केलं जातंय....
Last Updated : Oct 20, 2019, 11:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.