ETV Bharat / state

नाशकात पलंगावरून पडून ३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू - nashik girl death news

नाशकात पलंगावरून पडून ३ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. भाग्यश्री हनुवटे, असे मृत चिमुरडीचे नाव आहे.

3 years old girl died nashik
नाशिक जिल्हा रुग्णालय
author img

By

Published : Dec 7, 2019, 5:31 PM IST

नाशिक - पलंगावरून खाली पडून तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील पाथर्डीजवळील वासन नगर येथे ही घटना घडली. भाग्यश्री हनुवटे, असे मृत चिमुरडीचे नाव आहे.

हे वाचलं का? - कांदा प्रतिक्विंटल ५ हजार दर; व्यापाऱ्यांनी भाव पाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

भाग्यश्री शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पंलगावर खेळत होती. त्यावेळी ती अचानक खाली पडली. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर तिला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान शनिवारी तिचा मृत्यू झाला. त्यामुळे हनुवटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.

हे वाचलं का? - चुनाभट्टी येथे मद्यधुंद कार चालकाची पादचाऱ्यांना धडक; 19 वर्षीय तरूणीचा मृत्यू

दरम्यान, तिच्या मृत्युप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Intro:धक्कादायक,नाशिक ,पलंगावरून पडून तीन वर्षीय चिमुरडीचा मृत्यू..

Body:नाशिकच्या पाथर्डी जवळील वासन नगर येथे राहणाऱ्या हनुवटे कुटुंबातील तीन वर्षीय भाग्यश्री ही चिमुरडीचा खेळतांना पलंगावरून खाली पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे,ह्या घटनेमुळे हनुवटे कुटुंब हदरून गेलय..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाग्यश्री हनुवटे असं मयत चिमुरडीचे नाव आहे,शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पलंगावर खेळत असतांना अचानक खाली पडली,यात तिच्या डोक्याला जबर मार लागला, तिला घरच्यांनी तत्काळ उपचारासाठी त्वरित जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचार सुरू असतांना आज तिचा दुर्दैवी मृत्यू झालाय, याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेमुळे हनुवटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला...
टीप फीड ftp
nsk civil hospital viu 1

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.