ETV Bharat / state

नंदुरबार : अचानक आलेल्या पुरामुळे नाल्यात बुडून 'सर्जा-राजा'चा मृत्यू - मृत्यू news

शहादा तालुक्यातील पिंपळे गावाजवळील नाल्याला आलेल्या पुरात बुडून 2 बैलांचा मृत्यू झाला आहे.

बैलांना वाचविण्याचे प्रयत्न करताना
author img

By

Published : Sep 19, 2019, 9:08 PM IST

नंदुरबार - शहादा तालुक्यातील पिंपळे गावाजवळील नाल्याला आज दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे नाल्याला पूर आला. त्या पुरात 2 बैल गाडीसह पडल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला.

येथील शेतकरी महादू आप्पा मराठे हे शेतात काम करत असताना अचानक नाल्याला पूर आला. त्यावेळी त्यांनी शेतातून नाल्याकडे धाव घेतली. त्यांनी गाडी आणि बैल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा प्रवाह एवढा जास्त असल्याने त्यांना बैलांना बाहेर काढता आले नाही. त्यामुळे सर्जा-राजाचा मृत्यू झाला. यावेळी शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू झाल्याने शेतकऱ्याने आक्रोश केला.

Intro:शहादा तालुक्यातील पिंपळे गावाजवळील नाल्याला आज दुपारी झालेल्या जोरदार पावसाचा अचानक पूर आल्याने बैल जोडी सह गाडी वाहून गेल्याने दोघे बैल जागेवरच मरण पावले.
येथील शेतकरी महादू आप्पा मराठे हे शेतात काम करीत असताना अचानक नाल्याला पूर आला असे त्यांना समजतात त्यांनी शेतातून नाल्या कडे धाव घेतली व गाडी बैल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा लोंढा एवढा मोठा होता की त्यांना ते शक्य झाले नाही. अखेर ज्या सर्जा राजा मुळे कष्ट करून आपली उपजीविका भागवली जात होती त्यांचा अचानक आलेल्या आपत्तीमुळे आपल्यासमोर तडफडत मृत्यू बघण्याची वेळ आली व एकच आक्रोश ते करू लागले.
ही बातमी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना करताच सर्वांनी नाल्या कडे धाव घेतली व बैलजोडी वाचविण्याचे प्रयत्न केले मात्र त्यात कोणासही यश आले नाही. मात्र सुदैवाने शेतकऱ्याचा जीव वाचला.Body:शहादा तालुक्यातील पिंपळे गावाजवळील नाल्याला आज दुपारी झालेल्या जोरदार पावसाचा अचानक पूर आल्याने बैल जोडी सह गाडी वाहून गेल्याने दोघे बैल जागेवरच मरण पावले.
येथील शेतकरी महादू आप्पा मराठे हे शेतात काम करीत असताना अचानक नाल्याला पूर आला असे त्यांना समजतात त्यांनी शेतातून नाल्या कडे धाव घेतली व गाडी बैल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा लोंढा एवढा मोठा होता की त्यांना ते शक्य झाले नाही. अखेर ज्या सर्जा राजा मुळे कष्ट करून आपली उपजीविका भागवली जात होती त्यांचा अचानक आलेल्या आपत्तीमुळे आपल्यासमोर तडफडत मृत्यू बघण्याची वेळ आली व एकच आक्रोश ते करू लागले.
ही बातमी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना करताच सर्वांनी नाल्या कडे धाव घेतली व बैलजोडी वाचविण्याचे प्रयत्न केले मात्र त्यात कोणासही यश आले नाही. मात्र सुदैवाने शेतकऱ्याचा जीव वाचला.Conclusion:शहादा तालुक्यातील पिंपळे गावाजवळील नाल्याला आज दुपारी झालेल्या जोरदार पावसाचा अचानक पूर आल्याने बैल जोडी सह गाडी वाहून गेल्याने दोघे बैल जागेवरच मरण पावले.
येथील शेतकरी महादू आप्पा मराठे हे शेतात काम करीत असताना अचानक नाल्याला पूर आला असे त्यांना समजतात त्यांनी शेतातून नाल्या कडे धाव घेतली व गाडी बैल बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा लोंढा एवढा मोठा होता की त्यांना ते शक्य झाले नाही. अखेर ज्या सर्जा राजा मुळे कष्ट करून आपली उपजीविका भागवली जात होती त्यांचा अचानक आलेल्या आपत्तीमुळे आपल्यासमोर तडफडत मृत्यू बघण्याची वेळ आली व एकच आक्रोश ते करू लागले.
ही बातमी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना करताच सर्वांनी नाल्या कडे धाव घेतली व बैलजोडी वाचविण्याचे प्रयत्न केले मात्र त्यात कोणासही यश आले नाही. मात्र सुदैवाने शेतकऱ्याचा जीव वाचला.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.