ETV Bharat / state

'पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी मागे न घेतल्यास त्यांची हकालपट्टी' - vijaykumar gavit

पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी मागे न घेतल्यास त्यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये बहुतांश बंडखोरी ही क्षमविण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन
author img

By

Published : Oct 5, 2019, 8:34 PM IST

नंदुरबार - बंडखोरी करणाऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी मागे न घेतल्यास त्यांची हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले आहे. उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांचा दौरा गिरीश महाजन करत आहेत. या दौऱ्यादरम्यान नंदुरबार येथे त्यांनी पक्षाच्या उमेदवारांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

हेही वाचा - 'आरे'तील वृक्षतोड बेकायदेशीर नाही का? बॉलिवूडकरांनी व्यक्त केला संताप

त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये बहुतांश बंडखोरी ही क्षमविण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नंदुरबार येथे त्यांनी पक्षाच्या उमेदवारांची भेट घेतली. यावेळी मात्र डॉ. विजयकुमार गावित यांचे कुटुंब महाजन यांच्या बैठकीपासून अंतर असल्याचेच दिसून आले. दरम्यान, महाजन पक्ष कार्यालयातून निघाल्यानंतर खासदार डॉ. हिना गावित आणि डॉ. विजयकुमार गावित तिथे पोहचले. त्यामुळे, महाजन आणि गावित कुटुंबीयांची भेट भाजप कार्यालयात होऊ शकली नाही.

Intro:नंदुरबार - महायुती झाली असताना बंडखोरी करणाऱ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी मागे न घेतल्यास हकालपट्टी करण्यात येणार असल्याचं भाजपाचे संकट मोचन म्हणून परिचित असलेले गिरीश महाजन यांनी स्पष्ट केला आहे. Body:उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांचा दौरा महाजन यांनी केला आहे. या दौऱ्या दरम्यान त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातील बंडखोरांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्या दोन दिवसांमध्ये बहुतांश बंडखोरी ही क्षमविण्यात येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. नंदुरबार येथे त्यांनी पक्षाच्या उमेदवारांची भेट घेतली. यावेळी मात्र डॉक्टर विजयकुमार गावित यांचं कुटुंब महाजन यांच्या या बैठकीपासून काहीसं अंतरावर दिसून आलं. गिरीश महाजन हे नंदुरबार येथील पक्ष कार्यालयातून निघाल्यानंतर खासदार डॉक्टर हिना गावित आणि डॉक्टर विजयकुमार गावित हे आलेत. त्यामुळे महाजन आणि गावित कुटुंबीयांची भेट भाजप कार्यालयात होऊ शकली नाही.

बाईट - गिरीश महाजन भाजप नेतेConclusion:बाईट - गिरीश महाजन भाजप नेते
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.