ETV Bharat / state

शहाद्यात मुसळधार पावसाची हजेरी; बस आगारात पाणी साचल्याने प्रवासी त्रस्त

खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर समाधानकारक पाऊस आल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, शहादा आगारात पावसाचे पाणी शिरल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

शहादा आगार व शहादा शासकीय विश्रामगृहात पावसाचे पाणी साचल्याचे दृष्य
author img

By

Published : Jul 6, 2019, 12:49 PM IST

नंदुरबार- शहादा शहर परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर समाधानकारक पाऊस आल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र, शहादा आगारात पावसाचे पाणी शिरल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

शहादा आगार व शहादा शासकीय विश्रामगृहात पावसाचे पाणी साचल्याचे दृष्य

शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे एसटी महामंडळ प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा आगारामध्ये पावसाचे पाणी साचल्याने शाळकरी मुले आणि प्रवाशांना एसटी गाठण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तसेच शहादा शासकीय विश्रामगृहातही पावसाचे पाणी साचल्याने विश्रामगृह आवाराला तलावाचे स्वरूप आले आहे. संबंधित प्रशासनाने या समस्येवर योग्य ती उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, या पावसामुळे परिसरातील शेती कामांना वेग येणार आहे.

Intro:नंदूरबार, शहादा आगारात पावसाचे पाणी साचल्याने प्रवाशी त्रस्त...Body:Anchor :- शहादा शहर परिसरात शुक्रवारी सकाळपासूनच दमदार पावसाची सुरुवात झाली होती खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर समाधान कारक पावसाने हजेरी लावली या पावसामुळे परिसरातील शेती कामांना वेग येणार आहे शेतकऱ्यांबरोबरच चाकरमान्यांना ही पावसाचे स्वागत केले आहे.
झालेल्या पावसामुळे प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली आहे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शहादा आगार मध्ये पावसाचे पाणी साचल्याने शाळकरी मुले आणि प्रवाशांना एसटी गाठण्यासाठी कसरत करावी लागत होती तसेच शहादा शासकीय विश्रामगृहात ही पावसाचे पाणी साचल्याने विश्रामगृहाच्या आवारात तलावाचे स्वरूप आले होते.
संबंधित प्रशासनाने यावर योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.Conclusion:Vo base pkg पाठवले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.