ETV Bharat / state

निवडणुकीसाठी विसरवाडी-खांडबार्‍यात पोलीस पथसंचलन - election news nadurbar

विधानसभा निवडणुकीसाठी 21 तारखेला मतदान होत आहे. या मतदानाच्या पार्श्‍वभुमीवर विसरवाडी पोलिसांनी सीआयएसएफच्या जवानांसह विसरवाडी व खांडबारा गावात पथसंचलन केले.

निवडणुकीसाठी विसरवाडी-खांडबार्‍यात पोलीस पथसंचलन
author img

By

Published : Oct 16, 2019, 1:53 PM IST

Updated : Oct 16, 2019, 2:20 PM IST

नंदुरबार- विधानसभा निवडणुकीसाठी येत्या 21 तारखेला मतदान होत आहे. या मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर विसरवाडी पोलिसांनी सीआयएसएफच्या जवानांसह विसरवाडी व खांडबारा गावात पथसंचलन केले.

निवडणुकीसाठी विसरवाडी-खांडबार्‍यात पोलीस पथसंचलन

हेही वाचा- ...तर एअर इंडियाचा विमान इंधन पुरवठा सरकारी तेल कंपन्या थांबविणार

या पथसंचलनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत शिंदे, सीआयएसएफचे उपनिरीक्षक लोकेंद्रसिंग, भरत प्रसाद, हे.कॉ.राजेश येलवे, सुरेश चौरे, विजय वळवी, महादेव गुटे, सिताराम पावरा, रविंद्र अहिरे, भगवान गुटे, नितीन सोनवणे, विजय पाडवी, अनिल राठोड, आकाश वळवी, योगेश्‍वर मराठे, प्रदिप वाघ, अरुण कोकणी, अधिकार साबळे, तुषार पाडवी, मुकेश साळवे, अतुल पानपाटील यांच्यासह सीआयएसएफचे 46 जवानांनी पथसंचलन केले.

Intro:Body:

state news

Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 2:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.