ETV Bharat / state

तळोदा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले; सात मजूर जखमी

author img

By

Published : Nov 29, 2019, 10:40 AM IST

तळोदा येथे भरधाव वेगाने चाललेले पिकअप वाहन उलटल्याने 7 मजूर जखमी झाले आहेत. पिकअप धडगाव येथून येत असताना कोठार आश्रमशाळेजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने उलटले. जखमींवर तळोदा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून 2 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

pickup accident at Taloda Seven laborers were injured
तळोदा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला

नंदुरबार - तळोदा येथे भरधाव वेगाने चाललेले पिकअप वाहन उलटल्याने 7 मजूर जखमी झाले आहेत. पिकअप धडगाव येथून येत असताना कोठार आश्रमशाळेजवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने उलटले. जखमींवर तळोदा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून 2 गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

pickup accident at Taloda
तळोदा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटला; सात मजूर जखमी

हेही वाचा - परभणी एटीएसने दुचाकी चोरांचा केला पर्दाफाश; १४ गाड्या जप्त

धडगाव तालुक्यातील मजूर पिकअपने (वाहन क्र. एमएच 39 डब्लु 0241) जात असताना चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटले व अपघात झाला. या अपघातात 7 मजूर जखमी झाले आहेत. हिर्‍या सुग्या वसावे, पिंट्या दादल्या वळवी, दारक्या गुजर्‍या वळवी, बोटी जुन्या पाडवी, आशा जुन्या पाडवी, मेहंदी हिरा वसावे, कविता सेंदा वळवी यांचा जखमींमध्ये समावेश आहे. जखमींपैकी हिर्‍या वसावे व पिंट्या वळवी या दोघांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर उर्वरित पाच जखमींवर तळोदा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

Intro:तळोदा - भरधाव वेगातील पिकअप उलटल्याने 7 मजुर जखमी झाले आहेत. पिकअप वाहन धडगाव येथुन येत असताना कोठार आश्रमशाळे जवळ वाहन चालकाच्या वाहनावरील ताबा सुटल्याने पिकअप उलटल्याने सात मजूर जखमी झाले आहेत. जखमींवर तळोदा येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून दोघां गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे.
Body:धडगाव तालुक्यातील मजुर पिकअप वाहन क्र. एम.एच.39- डब्लु.0241 ने जात असतांना चालकाचे पिकअपवरील नियंत्रण सुटल्याने पिकअप उलटली. या अपघातात सात मजुर जखमी झाले. यात हिर्‍या सुग्या वसावे, पिंट्या दादल्या वळवी, दारक्या गुजर्‍या वळवी, बोटी जुन्या पाडवी, आशा जुन्या पाडवी, मेहंदी हिरा वसावे, कविता सेंदा वळवी यांचा समावेश आहे. जखमींपैकी हिर्‍या वसावे व पिंट्या वळवी या दोघांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात पाचारण करण्यात आले आहे. तर उर्वरीत पाच जखमींवर तळोदा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.