ETV Bharat / state

सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या प्रश्नासाठी नर्मदा बचावचे आंदोलक कार्यकर्ते आक्रमक

सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या विविध प्रश्नांसाठी आज नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सरोवराचे राज्याचे सल्लागार अफरोज अहमद यांना घेराव घातला. अफरोज अहमद नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार सरोवर पुनर्वसन कार्याचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यादरम्यान कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला होता.

नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकत्यांशी चर्चा करतांना सरदार सरोवर प्रकल्पाचे राज्याचे सल्लागार अफरोज अहमद
author img

By

Published : Jun 15, 2019, 11:50 PM IST

नंदुरबार- सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या विविध प्रश्नांसाठी आज नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सरोवराचे राज्याचे सल्लागार अफरोज अहमद यांना घेराव घातला. अफरोज अहमद नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार सरोवर पुनर्वसन कार्याचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यादरम्यान कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला होता.

नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकत्यांशी चर्चा करतांना सरदार सरोवर प्रकल्पाचे राज्याचे सल्लागार अफरोज अहमद

सरदार सरोवर प्रकल्प बधितांना अजूनपर्यंत जमिनी मिळाल्या नाहीत. गुजरात सरकारनेही पुनर्वसनासाठी पैसे दिले नाहीत. त्याचबरोबर सरदार सरोवर प्रकल्प कार्यालयातील रिक्त पदांमुळे मोठ्या कामनाही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरवून इतर मांगण्यांच्या पुर्ततेसाठी अफरोज यांना घेराव घालण्यात आला होता.

अफरोज यांनी नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांना समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच कार्यकर्त्यांकडून आंदोलन मागे घेण्यात आले. कार्यकर्त्यांनी अचानक घेराव घातल्याने पोलीस प्रशासनाचीही तारांबळ उडाली होती.

Intro:Anchor:-सरदार सरोवर प्रकल्प बधितांच्या विविध प्रश्नांसाठी आज नर्मदा बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी सरदार सरोवर प्रकल्पाचे राज्याचे सल्लागार अफरोज अहमद यांना नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात सरदार सरोवर पुनर्वसन कार्याचा आढावा घेण्यासाठी आले असता नर्मदा बचाव आंदोलन च्या कार्यकर्त्यानी त्यांना घेराव घातला.
Body:अजून ही प्रकल्प बधितांना जमिनी मिळाल्या नाहीत तसेच गुजरात सरकार पुनर्वसनासाठी पैसे देत नाही आहे सरदार सरोवर प्रकल्प कार्यालयातील रिक्त पदामुळे मोठ्या कामना अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे रिक्त पदे त्वरित भरण्यात यावीत आदी मागण्यासाठी अफरोज यांना घेराव घालण्यात आला.
Conclusion:अफरोज यांनी समस्याच निराकरण करण्याचं आश्वासन दिल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले अचानक घेराव घातल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.