ETV Bharat / state

नंदुरबार नगरपालिका राबवणार 24 तास पाणी योजना - 24 तास पाणी योजना

शहराला पाणीपुरवठा करणारा वीरचक्र प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे नगर पालिकेच्या चोवीस तास पाणीपुरवठ्याच्या योजनेला मूर्त रूप प्रापत झाले आहे.

नंदुरबार नगरपालिका
नंदुरबार नगरपालिका
author img

By

Published : Feb 8, 2020, 11:42 AM IST

नंदुरबार - शहराला पाणीपुरवठा करणारा वीरचक्र प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे पालिकेतर्फे राबविण्यात येणारी '24 तास पाणी' या महत्वकांक्षी पाणी योजनेला मूर्त रूप येण्याची शक्यता आहे. एका खासगी संस्थेकडून सर्वेक्षण करून योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे.

नंदुरबार नगरपालिका राबवणार 24 तास पाणी योजना

नंदुरबार शहराचा वाढता विस्तार वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या स्थितीनुसार 2040 सालापर्यंत वाढणारा विस्तार आणि लोकसंख्येच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. योजनेचा पुढील टप्पा हा शहरवासीयांना दिवसभर पाणीपुरवठा होऊ शकेल असा आहे. त्याची घोषणा 2 वर्षांपूर्वी करण्यात आली होती. परंतु, पाणीपुरवठा करणारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने ही योजना दोन वर्षापासून थंड बस्त्यात होती. आता तिला पूर्ण मूर्तरूप मिळालेला आहे.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये राज्यशासनाकडून 'चिली पार्क'ची घोषणा; दहा वर्षानंतरही पार्क कागदावरच

या योजनेअंतर्गत पालिकेतर्फे नळजोडणी घेतलेल्या सर्व नागरिकांना दिवसभर पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी मात्र, नळाला मीटर लावले जाणारे, मीटर लावले म्हणजे पाणी दर वाढतील, असा समज केला जातो. परंतु, राज्यातील काही शहरांमध्ये असलेल्या अशा प्रकारच्या योजनेनुसार जेवढे पाणी वापरात तेवढे पैसे भरले जाते. त्यापेक्षा कमी पाणी दर आकारणी होणार असल्याचा दावा, नंदुरबार पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.

हेही वाचा - गुजरातमधील भीषण अपघातात नंदुरबारमधील दाम्पत्याचा मृत्यू, २ मुले जखमी

Intro:नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणारा वीरचक्र प्रकल्प पूर्णपणे भरला आहे. त्यामुळे पालिकेतर्फे राबविण्यात येणारी 24 बाय 7 या महत्वकांक्षी पाणी योजनेला मूर्त रूप येण्याची शक्यता आहे. एका खासगी संस्थेकडून सर्वे करून योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तांत्रिक मान्यतेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असून लवकरच टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना चोवीस तास पाणी उपलब्ध होणार आहे.
Body:नंदुरबार शहराचा वाढता विस्तार वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या स्थितीनुसार 2040 सालापर्यंत वाढणारा विस्तार आणि लोकसंख्येच्या दृष्टीने पाणीपुरवठा योजना करण्यात आली आहे. पुढील टप्पा हा शहरवासीयांना दिवसभर पाणीपुरवठा होऊ शकेल अशी आहे. त्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. परंतु पाणीपुरवठा करणारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत नसल्याने ही योजना दोन वर्षापासून थंड बस्त्यात होती. आता तिला पुर्ण मूर्तरूप मिळालेला आहे या योजनेअंतर्गत पालिकेतर्फे नळजोडणी घेतलेल्या सर्व नागरिकांना दिवसभर पाणीपुरवठा होणार आहे. त्यासाठी मात्र नळाला मीटर लावले जाणारे, मीटर लावले म्हणजे पाणी दर वाढतील असा समज केला जाते. परंतु राज्यातील काही शहरांमध्ये असलेल्या अशा प्रकारच्या योजनेनुसार जेवढे पाणी वापरात तेवढे पैसे भरले जाते. त्यापेक्षा कमी पाणी दर आकारणी होणार असल्याचा दावा, नंदुरबार पालिकेच्या वतीने करण्यात आला आहे.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.