ETV Bharat / state

तापी नदीवरील सारंखेडासह प्रकाश येथील बॅरेजच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - Barrej

या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासंदर्भात गावकऱ्यांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

तापी नदीवरील सारंखेडासह प्रकाश येथील बॅरेजच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
author img

By

Published : Jun 18, 2019, 2:22 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यातील प्रकाश आणि सारंखेडा येथील तापी नदीवरील बॅरेजवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्याने या ठिकाणची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सुमारे दीड वर्षापासून या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आलेला नाही. पावसाळ्यात बॅरेजच्या ठिकाणी वायरमन आणि हेल्पर असणे आवश्यक असते. मात्र, या दोन्ही बॅरेजच्या सुरक्षिततेकडे तापी खोरे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

तापी नदीवरील सारंखेडासह प्रकाश येथील बॅरेजच्या सुरक्षेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासंदर्भात गावकऱ्यांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नंदुरबार येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात विचारणा केली असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला आहे.

Intro:Anchor :- नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाश आणि सारंखेडा येथील तापी नदीवरील बॅरेज वर कोणत्याही प्रकारची सुरक्षा यंत्रणा नसल्याने या ठिकाणची सुरक्षितता धोक्यात आली आहे.
Body:दीड वर्षापासून या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सुरक्षारक्षक नेमण्यात आला नाही तसेच पावसाळ्यात बॅरेजच्या ठिकाणी वायरमन आणि हेल्पर असणं आवश्यक असतं मात्र या दोघी बॅरेजच्या सुरक्षिततेकडे तापी खोरे पाटबंधारे विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. Conclusion:या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा असून या ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याने मोठे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासंदर्भात गावकऱ्यांनी वारंवार संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. नंदुरबार येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात विचारणा केली असता त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.