ETV Bharat / state

नंदुरबार जिल्हा नियोजनभवनाच्या कामाचा शुभारंभ

पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विधीवत पूजा करुन टिकाव मारत बांधकामाचा शुभारंभ केला. नंदुरबार जिल्ह्याचे नियोजनभवन सर्वांगीन लोककल्याणासाठी बांधण्यात येत असल्याचे यावेळी मंत्री रावल यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्हा नियोजनभवनाच्या कामाचा शुभारंभ
author img

By

Published : Jul 25, 2019, 11:37 PM IST

नंदुरबार - राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज (गुरूवार) नंदुरबार जिल्हा नियोजन भवनाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

नंदुरबार जिल्हा नियोजनभवनाच्या कामाचा शुभारंभ

नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हा नियोजनभवन उभे केले जात आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विधीवत पूजा करुन टिकाव मारत बांधकामाचा शुभारंभ केला. नंदुरबार जिल्ह्याचे नियोजनभवन सर्वांगीण लोककल्याणासाठी बांधण्यात येत असल्याचे यावेळी मंत्री रावल यांनी सांगितले. प्रसंगी आमदार विजयकुमार गावित, जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदींसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Intro:नंदुरबार जिल्हा नियोजन भवनाच्या कामाचा शुभारंभBody:राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आज नंदुरबार जिल्हा नियोजन भवनाच्या कामाचा भुमिपुजन करुन शुभारंभ करण्यात आला. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्राणंगणात जिल्हा नियोजन भवन बाधल्या जात आहे. आज पालकमंत्री जयकुमार रावल यांनी विधीवत पुजाअर्चा करुन कुदळ मारत या कामाच्या बांधकमाचा शुभारंभ केला. नंदुरबार जिल्ह्याचे नियोजन भवन सर्वांगी लोककामाच्या अनुशंगाने बांधण्यात येण्याच्या सुचना यावेळी मंत्री रावल यांनी केल्या . यावेळी आमदार विजयकुमार गावितांसमवेत, जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड, जिप मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा आदिंसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Conclusion:Vis
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.