ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये मानाच्या अन् नवसाच्या होळी सणाला सुरूवात - festival

या होळीत पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषेत हजारो आदिवासी बांधव सहभागी होत असतात. यात अनेक प्रकारच्या वेशभूषा केल्या जातात

होळी सणाला सुरूवात
author img

By

Published : Mar 20, 2019, 11:35 AM IST

नंदुरबार - सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये डफचा ताल आणि घुंगराचा साद घुमण्यास सुरूवात झाली आहे. याठिकाणी आजपासून मानाच्या आणि नवसाच्या होळी सणाला सुरूवात झाली. होळीच्या पारंपरिक उत्साहात हा सण साजरा केला जात आहे. सातपुड्याच्या दुर्गम भागात सकाळी नवसाची होळी पेटवली जाते.

होळी सणाला सुरूवात

या होळीत पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषेत हजारो आदिवासी बांधव सहभागी होत असतात. यात अनेक प्रकारच्या वेशभूषा केल्या जातात. डोक्यावर मोराच्या पिसांचा घातलेला टोप, कंबरेला भोपळे बांधलेल्या बुध्या तर कंबरेला घुंगरू बांधलेला बावा आणि महिलेच्या रुपात असलेल्याला धनका डोको असं म्हणतात. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आठ दिवस होळीची धूम पाहायला मिळते. त्यामुळे आपल्याला आदिवासी होळीचा आनंद घ्यायचा असेल तर निश्चित या सोहळ्यात सहभाग घ्यावा.

Intro:सातपुड्याच्या डोंगर रांगा मध्ये डफचा ताल आणि घुंगरुचा साद घुमण्यास सुरवात झाली असून आज पासून मानाच्या आणि नवसाच्या होळी सणाला सुरवात झाली आहे, Body:होळीच्या पारंपरिक उत्साहात होळी उत्सवाला सुरवात झाली सातपुड्याच्या दुर्गम भागात सकाळी नवसाची होळी पेटवली जाते या होळीत पारंपरिक पद्धतीच्या वेशभूषेत हजारो आदिवासी बांधव सहभागी होत असतात यात अनेक प्रकारच्या वेषभुश्या केल्या जातात डोक्यावर मोरच्या पिसांचा टोप घातलेल्या माणसांना मोरक्या कंबरेला भोपळे बांधलेल्या बुध्या तर कंबरेला घुंगरू बांधलेला बावा तर महिलेलच्या रुपात असलेल्या धनका डोको असं म्हणतात.Conclusion:सातपुड्याच्या डोंगर रांगा मध्ये आठ दिवस होळीची धूम पाहण्यास मिळेल आपल्याला आदिवासी होळीचा आनंद घ्यायचा असेल तर निश्चित या भागात यावे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.