ETV Bharat / state

ऐन दिवाळीत नवापूरच्या लाईट बाजारात वाहतुकीची कोंडी; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष - नवापूरच्या लाईट बाजारात वाहतूकीची कोंडी

शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरही नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असून कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची मोठी तारांबळ उडाली. रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग, पादचारी रस्त्यावर फेरीवाले आणि विक्रेत्यांनी ताबा घेतल्याने या कोंडीत अजूनच भर पडली आहे.

ऐन दिनाळीत नवापूरच्या लाईट बाजारात वाहतूकीची कोंडी; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष
author img

By

Published : Oct 27, 2019, 7:41 PM IST

नंदुरबार - दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये उसळलेल्या गर्दीमुळे नवापूरमधील लाईट बाजार, बस स्टँड, लिमडावाडी, गांधी पुतळा जवळ वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरही नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला असून कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती. रस्त्यावरील, बेशिस्त पार्किंग, पादचारी रस्त्यावर फेरीवाले आणि विक्रेत्यांनी ताबा घेतल्याने या कोंडीत अजूनच भर पडली आहे.

ऐन दिनाळीत नवापूरच्या लाईट बाजारात वाहतूकीची कोंडी; पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष

नवापूर शहरातील लाईट बाजारातील मार्गावर मोठ्या प्रमाणावर इलेट्रॉनिक्स साहित्याची अनेक दुकानांसह याच मार्गावर शहरातील नामांकित मिठाई विक्रेत्यांचीही दुकाने आहेत. आजूबाजूच्या ग्रामीण भागातून या भागात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतात. या भागात बाजारपेठा असूनही वाहने उभी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे खरेदीसाठी येणारी शेकडो वाहने रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केली जातात. त्यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते.

हेही वाचा - नवाब मलिक यांच्या आंदोलनाला एमएमआरडीए प्रशासन घाबरले

दिवसभर बाजारात खरेदीचा उत्साह होता. छोट्या दुकानांपासून ते कपड्याचा दुकानात सकाळ पासूनच झालेल्या गर्दीचा ओघ दुपारनंतर अधिकच वाढला. स्टेशन परिसरातून निघण्यासाठी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. लाईट बाजार परिसरात दिवाळी फराळ, दिवे, पणत्या, रांगोळी, कपडे, आदी साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. फेरीवाले आणि छोटे विक्रेत्यांनी रस्त्यावरील मोक्याची जागा पटकावण्याच्या नादात संपूर्ण रस्त्याचा ताबा घेतला होता. रस्त्याच्या कडेला कपडे, फराळाचे तंबू उभारण्यात आले आहेत.

हेही वाचा - आघाडीच्या विजयाला मंडलिक जबाबदार, आमचं काय चुकलं ते कोल्हापूरकरांनी सांगावं - चंद्रकांत पाटील

दिवाळी सुरू झाली तरी पाऊस थांबत नसल्यामुळे नागरिक हैराण आहेत. पाऊस आणि वाहतूक कोंडी अशा दोन्हींचा सामना नवापूरकरांना शनिवारी आणि रविवारी करावा लागला. नवापूर शहरात खरेदीसाठी झालेल्या कोंडीमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्याच्या दुतर्फा जागा मिळेल तशी वाहने लावल्यामुळे या कोंडीत अजूनच भर पडली आहे. शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला. कोंडी होऊनही शहर वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी हजर नसल्यामुळे अडचणीत भर पडली.

हेही वाचा - अभिनेत्री मौनी रॉयच्या हस्ते शेअर मार्केटमध्ये लक्ष्मीपूजन

रस्त्यावर बसलेल्या किरकोळ फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या नवापूर पालिकेकडून शहरातील कुठलेही मोकळ्या जागी अतिक्रमणावर कारवाई केली जात नाही. फळ भाजीपाला अन्य फेरीवाले विक्री करणारे अनेक व्यवसायिक वाहनतळात तळ ठोकून राहतात.

Intro:नवापूर - दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये उसळलेल्या गर्दीमुळे शहरातील लाईट बाजार, बस स्टँड, लिमडावाडी, गांधी पुतळा जवळ वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली होती. मुख्य आणि अंतर्गत रस्त्यावरही नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला असून कोंडी सोडवताना वाहतूक पोलिसांची मोठी तारांबळ उडाली होती. रस्त्यावरील, बेशिस्त पार्किंग, पद पथाचा फेरीवाले आणि विक्रेत्यांनी ताबा घेतल्याने कोंडीत आणखीच भर पडल्याचे चित्र होते.Body:नवापूर शहरातील लाईट बाजारातील मार्गावर मोठ्या प्रमाणावर इलेट्रॉनिक्स साहित्याची अनेक दुकानांसह याच मार्गावर शहरातील नामांकित मिठाई विक्रेत्यांचीही दुकाने आहेत. आजूबाजूच्या ग्रामीण भागातून या भागात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. या भागात बाजारपेठा असूनही वाहने उभी करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधा नसल्यामुळे खरेदीसाठी येणारी शेकडो वाहने रस्त्यावर बेशिस्तपणे उभी केली जातात. त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. कोंडी सोडवण्यात वाहतूक पोलिस हतबल ठरले.
दिवसभर बाजारात खरेदीचा उत्साह होता. छोट्या दुकानापासून ते कपड्याचा दुकानात सकाळ पासूनच झालेल्या गर्दीचा ओघ दुपारनंतर अधिकच वाढला. स्टेशन परिसरातून निघण्यासाठी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. लाईट बाजार परिसरात दिवाळी फराळ, दिवे, पणत्या, रांगोळी, कपडे, आदी साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. फेरीवाले आणि छोटे विक्रेत्यांनी रस्त्यावरील मोक्याची जागा पटकावण्याच्या नादात संपूर्ण रस्त्याचा ताबा घेतला होता. रस्त्याच्या कडेला कपडे फराळाचे तंबू उभारण्यात आले असले तरीही हातगाड्यावर भाजीपाला फळ विक्री सुरूच होती.
दिवाळी सुरू झाली तरी पाऊस थांबत नसल्यामुळे नागरिक हैराण आहेत, पाऊस आणि वाहतूक कोंडी अशा दोन्हींचा सामना नवापूरकरांना शनिवार व रविवारी सामना करावा लागला. नवापूर शहरात खरेदीसाठी झालेल्या कोंडीमुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. रस्त्याच्या दुतर्फा जागा मिळेल तशी वाहने लावल्यामुळे कोंडी होत आहे. शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांना कोंडीचा सामना करावा लागला. कोंडी होऊनही शहर वाहतूक शाखेचा एकही कर्मचारी हजर नसल्यामुळे अडचणीत भर पडली.
रस्त्यावर बसलेल्या किरकोळ फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या नवापूर पालिकेकडून शहरातील कुठलेही मोकळ्या जागी अतिक्रमणावर कारवाई केली जात नाही. फळ भाजीपाला अन्य फेरीवाले विक्री करणारे अनेक व्यवसायिक वाहनतळात तळ ठोकून राहतात.Conclusion:नवापूर
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.