ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये पावसाचा जोर वाढला, नवापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद - national highway number six

पावसाचा जोर वाढल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

नंदुरबारमध्ये पावसाचा जोर वाढला, नवापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद
author img

By

Published : Aug 4, 2019, 7:22 PM IST

Updated : Aug 4, 2019, 8:35 PM IST

नंदुरबार - जिल्ह्यात शनिवारी रात्रीपासूनच सुरू असलेल्या पावसामुळे रंगावली नदीला महापूर आला आहे. पुराचे पाणी नदीवर असलेल्या पुलावरून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातच पावसाचा जोरही वाढत आहे. यामुळे सुरक्षितता म्हणून नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

नंदुरबारमध्ये पावसाचा जोर वाढला, नवापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बंद

गेल्या दोन वर्षांपासून या मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम बंद असल्याने खड्ड्यांमुळे महामार्गाची पार चाळणी झाली आहे. आता पावसामुळे या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

heavy rain in nandurbar
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाची अवस्था

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन या महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे.

Intro:Anchor :- शनिवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे रंगावली नदीला महापूर आला आहे नवापूर तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाच्या रंगावली नदीवर असलेल्या पुलावरून रंगावली नदीचे पाणी जाण्याची शक्यता असल्याने तसेच पावसाचा जोर वाढत असल्याने सुरक्षिततेची काळजी घेत महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. Body:गेल्या दोन वर्षापासून या मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम बंद पडल्याने खड्ड्यांमुळे महामार्गाची माती झाली होती आता मातीचे पाणी झाले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासन या महामार्गाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष करत आहे संबंधित विभागाच्या नालायक पणामुळे दिवसातून हजारो अवजड वाहने चालणारा राष्ट्रीय महामार्ग बंद पडला आहे.Conclusion:Vis
Last Updated : Aug 4, 2019, 8:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.