ETV Bharat / state

नंदुरबारमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागीय कार्यालयाची सुरुवात

author img

By

Published : Aug 2, 2019, 6:23 PM IST

नंदुरबार जिल्हा स्वतंत्र होऊन २१ वर्ष पूर्ण झाली. मात्र, तरीही अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालय स्थापन झालेले नव्हते. नागरिकांनी आता अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या परवान्यासाठी आणि तक्रारीसाठी नंदुरबार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहान सहआयुक्तांनी केले आहे.

नंदुरबार मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागीय कार्यालयाची सुरुवात

नंदुरबार - जिल्हा स्वतंत्र होऊन २१ वर्ष पूर्ण झाली. मात्र, तरीही विविध विभागांची कार्यालये नंदुरबारमध्ये स्थापन झालेली नाहीत. त्यापैकीच एक म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभाग कार्यालय. आता नंदुरबार मध्ये या कार्यालयाची सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाच्या सहआयुक्तांनी पत्रकार परिषदेत दिली.

नंदुरबार मध्ये अन्न व औषध प्रशासन विभागीय कार्यालयाची सुरुवात

नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाची सुरुवात झाली आहे. नागरिकांनी आता अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या परवान्यासाठी आणि तक्रारीसाठी नंदुरबार कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहान सहआयुक्तांनी केले आहे.

Intro:Anchor :- नंदुरबार जिल्हा स्वतंत्र होऊन एकवीस वर्ष पूर्ण होत आली आहे तरीही विविध विभागांची विभागीय कार्यालय नंदुरबार मध्ये स्थापन झालेली नाही त्यापैकीच एक म्हणजे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाची नंदुरबार मध्ये सुरुवात करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन नाशिक विभागाच्या सहआयुक्तांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
Body:नंदुरबार जिल्ह्याचे पालक मंत्री जयकुमार रावल यांनी अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे सूत्रे हाती घेतल्यानंतर नंदुरबार जिल्ह्याला अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाची सुरुवात करून जिल्हावासीयांच्या आरोग्याची काळजी घेत महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.
Conclusion:नंदुरबार जिल्हा वासियांसानी अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या परवान्यांसाठी आणि नागरिकांच्या तक्रारीसाठी नंदुरबार कार्यालयाशी संपर्क साधावा असा आव्हान सह आयुक्तांनी केले आहे.

बाईट :- सी डी साळुंके
सह आयुक्त नाशिक विभाग अन्न व औषध प्रशासन
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.