ETV Bharat / state

नंदुरबार : नैनशेवाडी गावात पुराचे थैमान; संपर्क तुटला - नैनशेवाडी पूरस्थिती

अक्कलकुवा तालुक्यात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नैनशेवाडी गावाचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागत आहे. शासन दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे

नैनशेवाडी गावात पुराचे थैमान
author img

By

Published : Sep 14, 2019, 7:16 PM IST

नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नैनशेवाडी गावाजवळून गेलेल्या नदीला पूर आला आहे. पुरामुळे गावाचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी गावकरी करत आहेत.

pur
नैनशेवाडी गावात पुराचे थैमान

हेही वाचा - नंदुरबार येथील तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

दरवर्षी गावाजवळील नदीवरचा फरशी पुल पाण्याखाली जातो. त्यामुळे बऱ्याचवेळा पावसाळ्याचे चार महिने नैनशेवाडी गावाचा संपर्क तुटतो. अशावेळी विद्यार्थी आणि रुग्णांनादेखील नदीच्या पाण्यातून जावे लागते. अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासन दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे

pur
नैनशेवाडी गावात पुराचे थैमान

नंदुरबार - अक्कलकुवा तालुक्यात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नैनशेवाडी गावाजवळून गेलेल्या नदीला पूर आला आहे. पुरामुळे गावाचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करावी लागत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून योग्य उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी गावकरी करत आहेत.

pur
नैनशेवाडी गावात पुराचे थैमान

हेही वाचा - नंदुरबार येथील तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

दरवर्षी गावाजवळील नदीवरचा फरशी पुल पाण्याखाली जातो. त्यामुळे बऱ्याचवेळा पावसाळ्याचे चार महिने नैनशेवाडी गावाचा संपर्क तुटतो. अशावेळी विद्यार्थी आणि रुग्णांनादेखील नदीच्या पाण्यातून जावे लागते. अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रशासन दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे

pur
नैनशेवाडी गावात पुराचे थैमान
Intro:अक्कलकुवा तालुक्यात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नैनशेवाडी गावाजवळून गेलेल्या नदीला पूर आल्याने गावाचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करावे लागत असल्याचे चित्र आहे नदीला पूर आलेला आहे तर दुसरीकडे गावालगत होणाऱ्या छोट्या नाल्याला हि पाणी असल्याने गावातील नागरिकांना नाला पार करीत जावे लागत आहे शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थ आपला जीव धोक्यात घालून नदी पार करीत असल्याचे समोर आलाय प्रशासनाने याठिकाणी उपाययोजना कराव्यात किंवा गावाची जवळून जाणाऱ्या नदीवर उंच फुल बांधून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केले आहे गावाजवळ असलेला फरशी फुल नदीला पाणी आले की पाण्याखाली जात असतो त्यामुळे गावाचा पावसाळ्याचे चार महिने संपर्क तुटत असतो शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी किंवा एखाद्या रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी नदी पार करून जावे लागते अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासन एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहेBody:अक्कलकुवा तालुक्यात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नैनशेवाडी गावाजवळून गेलेल्या नदीला पूर आल्याने गावाचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करावे लागत असल्याचे चित्र आहे नदीला पूर आलेला आहे तर दुसरीकडे गावालगत होणाऱ्या छोट्या नाल्याला हि पाणी असल्याने गावातील नागरिकांना नाला पार करीत जावे लागत आहे शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थ आपला जीव धोक्यात घालून नदी पार करीत असल्याचे समोर आलाय प्रशासनाने याठिकाणी उपाययोजना कराव्यात किंवा गावाची जवळून जाणाऱ्या नदीवर उंच फुल बांधून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केले आहे गावाजवळ असलेला फरशी फुल नदीला पाणी आले की पाण्याखाली जात असतो त्यामुळे गावाचा पावसाळ्याचे चार महिने संपर्क तुटत असतो शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी किंवा एखाद्या रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी नदी पार करून जावे लागते अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासन एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहेConclusion:अक्कलकुवा तालुक्यात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे नैनशेवाडी गावाजवळून गेलेल्या नदीला पूर आल्याने गावाचा संपर्क तुटला असून गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून नदी पार करावे लागत असल्याचे चित्र आहे नदीला पूर आलेला आहे तर दुसरीकडे गावालगत होणाऱ्या छोट्या नाल्याला हि पाणी असल्याने गावातील नागरिकांना नाला पार करीत जावे लागत आहे शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थ आपला जीव धोक्यात घालून नदी पार करीत असल्याचे समोर आलाय प्रशासनाने याठिकाणी उपाययोजना कराव्यात किंवा गावाची जवळून जाणाऱ्या नदीवर उंच फुल बांधून द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केले आहे गावाजवळ असलेला फरशी फुल नदीला पाणी आले की पाण्याखाली जात असतो त्यामुळे गावाचा पावसाळ्याचे चार महिने संपर्क तुटत असतो शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी किंवा एखाद्या रुग्णाला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी नदी पार करून जावे लागते अचानक नदीच्या पाण्यात वाढ झाली तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रशासन एखादी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.