ETV Bharat / state

Truck Accident In Nawapur : ट्रकचा भीषण अपघात, चालक जागीच ठार - Nawapur taluka

नवापूर तालुक्यातील ( Terrible truck accident in Nawapur taluka ) सावरट, रायंगण गावादरम्यान ट्रकचा भीषण अपघात ( Terrible truck accident during Rayangan village ) झाला आहे. यात चालकाचा जागीच मृत्यू ( Driver dies in truck accident ) झाला.

Fatal truck accident
ट्रकचा भीषण अपघात
author img

By

Published : Oct 2, 2022, 10:43 PM IST

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील ( Terrible truck accident in Nawapur taluka ) सावरट, रायंगण गावादरम्यान ट्रकचा भीषण अपघात ( Terrible truck accident during Rayangan village ) झाला आहे. यात चालकाचा जागीच मृत्यू ( Driver dies in truck accident ) झाला. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. ट्रक अनियंत्रित झाल्याने महामार्गाच्या शेजारील सिमेंट डिव्हायडरला जोरदार धडकली ( The truck hit the cement divider ) . यात ट्रक मागील लोखंडाचे पाईप कॅबिन तोडून बाहेर आल्याने चालक दाबला गेला. बाहेर निघण्यासाठी चालकाची तळमळत सुरु होती मात्र, वजनदार पाईप उचलण्यासाठी पुरेसे साधन वेळेवर उपलब्ध नसल्याने थोड्या वेळातच चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जेसीपी, क्रेनच्या सहाय्याने पाईप बाजूला करीत चालकाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. तोपर्यंत चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ट्राकचा भीषण अपघात

अपघातात ट्रकचे दोन तुकडे - घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ, पी एस आय मनोज पाटील घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. ट्रकमधील कागदपत्रावरून चालकाची ओळख पटली असून सुनिलकुमार विमल पासवान (वय 47) रा. भिलाई जिल्हा दुर्ग छत्तीसगड असे मृताचे नाव आहे. ट्रक क्रमांक जी. जे. 10 - टी.एक्स. 1685 धुळ्याकडून सुरतला लोखंडी पाईप घेऊन जात असताना महामार्गावर हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की ट्रकचे दोन तुकडे झाले. चालकाला बाहेर काढण्यासाठी सावरट,रायंगण गावातील ग्रामस्थांनी मदत केली.

ट्राकचा अपघात पाहण्याचा नादात झाला दुसरा अपघात - नवापूर तालुक्यातील सारवट गावाजवळ ट्राकचा भीषण अपघात झाला. या ठिकाणी चालकाला बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना महामार्गाच्या पलीकडे जळगावहून सुरतकडे जाणाऱ्या ट्रक तसेच कारचा अपघात झाला. ट्रक चालकाने कारला जोरदार धडक देत कारला काही अंतरापर्यंत फरपटत नेले. कारमध्ये दोन प्रवाशी होते. सुदैवाने त्यांना कुठलीही गंभीर दुखापत झाली नसली तरी कारचे मोठे नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील समाधान पाटील त्यांचा एक मित्र या अपघातात सुदैवाने वाचले आहे. अपघात होताच नवापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त ट्रक कारला बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.