ETV Bharat / state

जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मतदार याद्यांचे विभाजन पूर्ण

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याच्या दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने नंदुरबारसह राज्यातील चार जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मतदार यादी विभाजन करण्याचा आदेश काढले होते. यानुसार 30 ऑक्‍टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती.

जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मतदार याद्यांचे विभाजन पूर्ण
author img

By

Published : Nov 1, 2019, 1:47 PM IST

नंदुरबार - प्रशासनाकडून जिल्हा परिषदेसाठी पार पडणाऱ्या निवडणुकीच्या तयारीचा वेग वाढवण्यात आला आहे. गट तसेच गणनिहाय मतदार याद्यांची विभाजन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच विभाजन केलेल्या मतदार याद्या निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याच्या दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने नंदुरबारसह राज्यातील चार जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मतदार यादी विभाजन करण्याचा आदेश काढले होते. यानुसार 30 ऑक्‍टोबर ही अंतिम मुदत देण्यात आली होती. या अनुषंगाने विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील 56 जिल्हा परिषद तसेच गट आणि 112 पंचायत समितींच्या आरक्षण याद्या काढण्यात आल्या आहेत. याचप्रमाणे जिल्हा परिषदेसाठी आवश्यक असणारी पुरवणी मतदार यादी अंतिम करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Intro:नंदुरबार - प्रशासनाकडून जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीला वेग देण्यात आला असून गट आणि गणनिहाय मतदार याद्यांचे विभाजन पूर्ण करण्यात आले आहे. विभाजित मतदार याद्या निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आल्या आहेत.Body:विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्याच्या दुसऱ्या दिवशी राज्य निवडणूक आयोगाने नंदुरबार सह राज्यातील चार जिल्हा परिषदेच्या निवडणूक कार्यक्रमांतर्गत मतदार यादी विभाजन करण्याचा आदेश काढले होते. यानुसार 30 ऑक्‍टोबर ही मुदत देण्यात आली होती. नंदुरबार जिल्ह्यातील 56 जिल्हा परिषद गट आणि 112 पंचायत समिती गण यांच्या आरक्षण काढण्यात आले आहे. या अनुषंगाने विधानसभा निवडणूक कार्यक्रम अंतिम करण्यात आली आहे. तसेच पुरवणी मतदार यादी जिल्हा परिषदेसाठी अंतिम करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा वातावरण तापणार आहे.Conclusion:नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.