ETV Bharat / state

एक मिनिट उशीर झाल्याने 'या' उमेदवाराचा नाकारला अर्ज

अक्कलकुवा मतदारसंघातून आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या मात्र, 03:01 अर्थात एक मिनिट उशीर झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना माघारी पाठवले. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

सुप्रिया गावित
author img

By

Published : Oct 4, 2019, 7:56 PM IST

Updated : Oct 4, 2019, 8:58 PM IST

नंदुरबार - अक्कलकुवा मतदारसंघातून आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या कन्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या मात्र, 03:01 अर्थात एक मिनिट उशीर झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना माघारी पाठवले. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.

हेही वाचा - खडसे, बावनकुळे अन् तावडेंच्या उमेदवारीवर मुख्यमंत्री म्हणाले...

अक्कलकुवा मतदारसंघातून आमदार डॉ. विजयकुमार गावित यांची लहान कन्या डॉ. सुप्रिया गावित या निवडणूक लढण्यास इच्छुक होत्या. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ. सुप्रिया गावीत व त्यांचे समर्थक एक मिनिटांनी म्हणजे तीन वाजून एक मिनिटांनी आल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नकार दिला. त्यामुळे त्यांना निराशा होऊन माघारी जावे लागले.

हेही वाचा - पीएमसी घोटाळा : बँकेचा माजी व्यवस्थापक संचालक जॉय थॉमसला अटक

Intro:नंदुरबार - अक्कलकुवा मतदारसंघातून आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या सुकन्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आल्या मात्र 03:01 झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांना माघारी पाठवले त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.Body:अक्कलकुवा मतदारसंघातून आ. डॉ. विजयकुमार गावित यांची लहान कन्या डॉ. सुप्रिया गावित ह्या भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी करण्यास इच्छुक होत्या. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ. सुप्रिया गावीत व त्यांचे समर्थक दोन मिनिटांनी म्हणजे तीन वाजून दोन मिनिटांनी आल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निवडणूक निर्णय अधिकारी ज्यांनी नकार दिला, त्यामुळे त्यांना निराशा होऊन माघारी जावे लागले.Conclusion:अक्कलकुवा मतदारसंघातून आ. डॉ. विजयकुमार गावित यांची लहान कन्या डॉ. सुप्रिया गावित ह्या भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी करण्यास इच्छुक होत्या. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी डॉ. सुप्रिया गावीत व त्यांचे समर्थक दोन मिनिटांनी म्हणजे तीन वाजून दोन मिनिटांनी आल्याने त्यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास निवडणूक निर्णय अधिकारी ज्यांनी नकार दिला, त्यामुळे त्यांना निराशा होऊन माघारी जावे लागले.
Last Updated : Oct 4, 2019, 8:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.