ETV Bharat / state

बालदिनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे विद्यार्थ्यांशी साधला संवाद - Children's Day Student Dialogue News Nandurbar

विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी व्यसनमुक्तीच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी काय करावे, तसेच सातपुड्यात असलेला विद्यार्थी हा काटक असतो. त्याने आपले खेळातील प्राविण्य दाखवत नवीन इतिहास घडावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भारूड यांनी केले.

सोशल मीडियाचा वापर करूण जिल्हाधिकाऱ्यांचे भाषण एकताना विद्यार्थी
author img

By

Published : Nov 14, 2019, 3:48 PM IST

नंदुरबार - नंदुरबार हा आदिवासी बहूल जिल्हा आहे. येथील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि व्यसने या संदर्भात जाणीव जागृती व्हावी म्हणून नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी बालदिनाचे औचित्य साधत जवळपास दहा हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. यावेळी सोशल मीडियाचा वापर करूण हा संवाद साधण्यात आला.

माहिती देताना नंंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड

विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी व्यसनमुक्तीच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी काय करावे, तसेच सातपुड्यात असलेला विद्यार्थी हा काटक असतो. त्याने आपले खेळातील प्राविण्य दाखवत नवीन इतिहास घडवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भारूड यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी भारूड यांना विविध प्रश्न विचारले. या प्रश्नांची भारूड यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.

हेही वाचा- शहाद्यात घरात घुसली नाग-नागिनीची जोडी; थरार कॅमेऱ्यात कैद

Intro:Anchor:-नंदुरबार हा आदिवासी दुर्गम जिल्हा असून या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण आणि व्यसने या संदर्भात जाणीव जागृती व्हावी म्हणून नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी बालदिनाचे औचित्य साधत सोशल मीडियाच्या माध्यमातून नंदुरबार जिल्ह्यातील जवळपास दहा हजार विद्यार्थ्या च्या सोबत संवाद साधला.Body:यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी व्यसनमुक्तीच्या संदर्भात विद्यार्थ्यांनी कार्य करावे तसेच सातपुड्यात असले ला विद्यार्थी काटक असतो त्याने आपल्यातील खेळातील प्राविण्य दाखवत नवीन इतिहास घडावा असे आव्हान जिल्हाधिकारी भारूड यांनी केले यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी भारुड यांना विविध प्रश्न विचारले त्यांनी दिलखुलासपणे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली

Byte डॉ. राजेंद्र भारूड
जिल्हाधिकारी नंदुरबारConclusion:
Byte डॉ. राजेंद्र भारूड
जिल्हाधिकारी नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.