ETV Bharat / state

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात - loksabha

अंतिम यादीमध्ये ११ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

पत्रकार परिषद
author img

By

Published : Apr 13, 2019, 3:34 PM IST

नंदुरबार - लोकसभेच्या नंदुरबार मतदारसंघात चौदा उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतली. तर एका उमेदवाराचा अर्ज छाननी दरम्यान बाद करण्यात आला आहे. अंतिम यादीमध्ये ११ उमेदवार निवडणूक लढवणार आहेत.

पत्रकार परिषद

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली. अंतिम यादी मध्ये ११ उमेदवार निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांचे तीन उमेदवार तर राज्य पातळीवरील राजकीय पक्षांचे तीन उमेदवार आहेत. एकूण ५ उमेदवार अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची अंतिम यादी

१) ऑड. के. सी. पाडवी - पक्ष:- इंडियन नॅशनल काँग्रेस - चिन्ह - हाताचा पंजा
२) रेखा सुरेश देसाई - पक्ष:- बहुजन समाज पार्टी - चिन्ह - हत्ती
३) डॉक्टर हिना विजयकुमार गावित - पक्ष:- भारतीय जनता पार्टी - चिन्ह - कमळ
४) अंतुर्लीकर सुशील सुरेश - पक्ष:- वंचित बहुजन आघाडी - चिन्ह - कप आणि बशी
५) कृष्णा ठोगा गावित - पक्ष:- भारतीय ट्रायबल पार्टी चिन्ह - ऑटोरिक्षा
६) संदीप अभिमन्यू वळवी - पक्ष:- बहुजन मुक्ती पार्टी चिन्ह - चावी
७) अजय करमसिंग गावित - अपक्ष - चिन्ह - हंडी
८) अर्जुनसिंग दिवानसिंग वसावे - अपक्ष - चिन्ह - सिटी
९) अशोक दौलत सिंग पाडवी - अपक्ष - चिन्ह - ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी
१०) कोळी आनंदा सुकलाल - अपक्ष - चिन्ह - गॅस सिलेंडर
११) डॉक्टर नटावदकर सुहास जयंत - अपक्ष - चिन्ह - बॅट

Intro:नंदुरबार, लोकसभा मतदारसंघात 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात एकूण 14 उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते त्यापैकी दोन उमेदवारांनी माघार घेतली आहे तर एका उमेदवाराचा अर्ज छाननी दरम्यान बाद करण्यात आला आहेBody:जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी बालाजी मंजुळे यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली अंतिम यादी मध्ये 11 उमेदवार निवडणूक लढवणार आहे यामध्ये राष्ट्रीय पातळीवरील राजकीय पक्षांचे तीन उमेदवार राज्य पातळीवरील राजकीय पक्षांचे तीन उमेदवार आहेत तर एकूण पाच उमेदवार अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची अंतिम यादी

1, ऑड. के. सी. पाडवी - पक्ष:- इंडियन नॅशनल काँग्रेस - चिन्ह - हाताचा पंजा

2, रेखा सुरेश देसाई - पक्ष:- बहुजन समाज पार्टी - चिन्ह - हत्ती

3, डॉक्टर हिना विजयकुमार गावित - पक्ष:- भारतीय जनता पार्टी - चिन्ह - कमळ

4, अंतुर्लीकर सुशील सुरेश - पक्ष:- वंचित बहुजन आघाडी - चिन्ह - कप आणि बशी

5, कृष्णा ठोगा गावित - पक्ष:- भारतीय ट्रायबल पार्टी चिन्ह - ऑटोरिक्षा

6, संदीप अभिमन्यू वळवी - पक्ष:- बहुजन मुक्ती पार्टी चिन्ह - चावी

7, अजय करमसिंग गावित - अपक्ष - चिन्ह - हंडी

8, अर्जुनसिंग दिवानसिंग वसावे - अपक्ष - चिन्ह - सिटी

9, अशोक दौलत सिंग पाडवी - अपक्ष - चिन्ह - ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी

10, कोळी आनंदा सुकलाल - अपक्ष - चिन्ह - गॅस सिलेंडर

11, डॉक्टर नटावदकर सुहास जयंत - अपक्ष - चिन्ह - बॅट
Conclusion:नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सहा उमेदवार हे पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत तर पाच उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.