ETV Bharat / state

नांदेडमध्ये पाणीटंचाईनंतर आता टँकरद्वारे दूषित पाणीपुरवठा, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

जिल्ह्यातील नांदुसा येथे पाणी पातळी प्रचंड खालावली असून परिसरातील सर्व पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

नांदेडमध्ये टँकरद्वारे दूषित पाणीपुरवठा
author img

By

Published : May 2, 2019, 10:25 AM IST

नांदेड - जिल्ह्यात पाणीटंचाईचे मोठे संकट 'आ'वासून उभे असताना आता दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. जिल्ह्यातील नांदुसा येथे टँकरद्वारे आळ्या मिश्रीत दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला असून ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. यावर प्रशासन मार्ग काढणे दूरच उलट प्रशासनातील गटविकास अधिकारी हा पाणी पुरवठा बंद करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे नागरिकांनी तातडीने शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी दिला आहे. जिल्ह्यातील नांदुसा येथे पाणी पातळी प्रचंड खालावली असून परिसरातील सर्व पाण्याचे स्त्रोत आटले आहेत. त्यामुळे पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत असल्याने सध्या पुरवठा केलेले पाणी नागरिकांच्या जिवाला हानिकारक आहे.

नांदेडमध्ये टँकरद्वारे दूषित पाणीपुरवठा

हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून दिला आणि नांदुसा येथे टँकरद्वारे आळ्या मिश्रीत दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला असला तरी गटविकास अधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांचीच बाजू घेत ग्रामस्थांना पाणी पुरवठा बंद करण्याची धमकी दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी गटविकास अधिकारी यांना धारेवर धरले. दरम्यान लवकरात लवकर शुध्द पाणीपुरवठा करा अन्यथा पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Intro:नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई पाठोपाठ आता टँकरद्वारे दूषित पाणीपुरवठ्याचा लागतोय सामना...!

नांदेड जिल्ह्यातील नांदुसा येथे उघडकीस आला प्रकार....!

नांदेड: जिल्ह्यात पाणीटंचाईचे मोठे संकट 'आ' वासून उभे असताना आता दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य येण्याची भीती आहे. जिल्ह्यातील नांदुसा (ता.नांदेड) येथे टँकर द्वारे आळ्या मिश्रीत दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला असून ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. यावर प्रशासन मार्ग काढणे दूरच उलट प्रशासनातील गटविकास अधिकारी य पाणी पुरवठा बंद करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे नागरीकांनी तातडीने शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.Body:नांदेड जिल्ह्यात पाणीटंचाई पाठोपाठ आता टँकरद्वारे दूषित पाणीपुरवठ्याचा लागतोय सामना...!

नांदेड जिल्ह्यातील नांदुसा येथे उघडकीस आला प्रकार....!

नांदेड: जिल्ह्यात पाणीटंचाईचे मोठे संकट 'आ' वासून उभे असताना आता दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य येण्याची भीती आहे. जिल्ह्यातील नांदुसा (ता.नांदेड) येथे टँकर द्वारे आळ्या मिश्रीत दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला असून ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. यावर प्रशासन मार्ग काढणे दूरच उलट प्रशासनातील गटविकास अधिकारी य पाणी पुरवठा बंद करण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे नागरीकांनी तातडीने शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.
जिल्ह्यातील नांदुसा (ता.नांदेड) येथे पाणी पातळी प्रचंड खालावली व परिसरातील सर्व पाण्याचे स्त्रोत आटले आहे. पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. त्यातच ग्रामस्थांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून गेल्या काही दिवसांपासून दुषित पाणी पुरवठा होत असून सध्या पुरवठा केलेले पाणी नागरिकांच्या जिवाला हानिकारक आहे. यामुळे नागरीकांचे आरोग्याचे धोक्यात येऊ शकते. अशी भीती ग्रामस्थांतून व्यक्त केली जात आहे.
केवळ टँकरच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागते आहे. अन्य पर्याय नाही त्यामुळे दुषित पाणी नागरीकांना आजाराचे आमंत्रण ठरत आहे. हा प्रकार प्रशासनाच्या लक्ष्यात आणून दिला. नांदुसा येथे टँकर द्वारे आळ्या मिश्रीत दुषित पाणी पुरवठा होत असल्याचा प्रकार समोर आला असुन गटविकास अधिकारी यांनी संबंधित अधिका-यांनची बाजु घेत ग्रामस्थांना पाणी पुरवठा बंद करण्याची धमकी दिल्यामुळे संतप्त नागरिकांनी
गटविकास अधिकारी यांना धारेवर धरले.
लवकरात लवकर शुध्द पाणीपुरवठा करा अन्यथा पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

---------------------
परिसरात भिषण पाणी टंचाई निर्माण झाली असुन २२३० लोकसंख्या व ९६० जनावरे नांदुसा येथे असुन टँकरचे पाणी कमी पडत असुन प्रशासनाने जादा टँकर वाढवावे व स्वच्छ पाणी पुरवठा करावा अशी मागणी
सरपंच भास्कर जनकवाडे व ग्रामस्थांनी केली आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.