ETV Bharat / state

नांदेड : मंगळवारी जिल्ह्यात 290 कोरोनाबाधितांची नोंद; तर 578 रुग्णांना डिस्चार्ज - nanded covid patient news

आज 290 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 578 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 85 हजार 545 एवढी झाली असून यातील 78 हजार 775 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

nanded covid patient news
नांदेड : जिल्ह्यात आज 290 कोरोनाबाधितांची नोंद; तर 578 रुग्णांना डिस्चार्ज
author img

By

Published : May 12, 2021, 1:20 AM IST

नांदेड - जिल्ह्यात आज 290 कोरोनाबाधितांची नोंद झाली असून 578 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 85 हजार 545 एवढी झाली असून यातील 78 हजार 775 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात आज 4 हजार 704 सक्रिय रुग्ण असून 181 रुग्ण अतिगंभीर आहे. तर गेल्या तीन दिवसांत 14 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज 578 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज -

आज 578 कोरोनाबाधितांना रुग्णालायातून सुट्टी देण्यात आली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 10, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण 196, मांडवी कोविड केअर सेंटर 6, देगलूर कोविड रुग्णालय 2, अर्धापूर तालुक्यांतर्गत 1, उमरी तालुक्यांतर्गत 5, खाजगी रुग्णालय 113, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 17, मुखेड कोविड रुग्णालय 36, मुदखेड कोविड केअर सेंटर 13, किनवट कोविड रुग्णालय 24, कंधार तालुक्यांतर्गत 10, बिलोली तालुक्यांतर्गत 37, शासकिय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 7, बारड कोविड केअर सेंटर 5, हिमायतनगर तालुक्यांतर्गत 5, हदगाव कोविड रुग्णालय 20, लोहा तालुक्यांतर्गत 69, मालेगाव टीसीयू कोविड रुग्णालय 2 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्ह्यात एकूण 4 हजार 704 सक्रिय रुग्ण -

सद्यस्थितीत जिल्ह्यात 4 हजार 704 सक्रिय रुग्ण असून त्यांच्यातवर उपचार सुरू आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 148, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 71, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 93, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 32, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 72, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 46, देगलूर कोविड रुग्णालय 19, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 18, बिलोली कोविड केअर सेंटर 116, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 8, नायगाव कोविड केअर सेंटर 7, उमरी कोविड केअर सेंटर 15, माहूर कोविड केअर सेंटर 19, भोकर कोविड केअर सेंटर 5, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 36, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 25, कंधार कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 36, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, अर्धापूर कोविड केअर सेंटर 13, बारड कोविड केअर सेंटर 27, मांडवी कोविड केअर सेंटर 4, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय 8, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 17, एनआरआय कोविड केअर सेंटर 37, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण 1 हजार 561, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 1 हजार 289, खाजगी रुग्णालय 963 व्यक्ती उपचार घेत आहेत.

अशी आहे उपलब्ध खाटांची संख्या -

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 15, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 59, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 57, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 29 खाटा उपलब्ध आहेत.

हेही वाचा - कोरोना पॉझिटिव्ह सापडलात तर.., BCCIने खेळाडूंसाठीचे नियम केले कडक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.