नांदेड - जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 688 अहवालापैकी 205 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 136 तर अँटिजेन तपासणीद्वारे 69 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 84 हजार 414 एवढी झाली असून यातील 84 हजार 499 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 609 रुग्ण उपचार घेत असून 66 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे.
तीन जणांचा मृत्यू -
24 मे रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे व्यंकटेशनगर उमरी येथील 75 वर्षाचा पुरुष, विजयनगर नांदेड येथील 44 वर्षाची महिला, लोहा तालुक्यातील हलदव येथील 55 वर्षाच्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 863 एवढी आहे.
सध्या एक हजार 609 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 33, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 53, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) 46, बारड कोविड केअर सेंटर 12, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 28, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 6, देगलूर कोविड रुग्णालय 12, जैनब हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर 6, कंधार कोविड केअर सेंटर 3, नायगाव कोविड केअर सेंटर 9, उमरी कोविड केअर सेंटर 6, माहूर कोविड केअर सेंटर 7, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 6, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 13, धर्माबाद कोविड केअर सेंटर 15, मुदखेड कोविड केअर सेंटर 23, अर्धापूर कोविड केअर सेंटर 2, मालेगाव पिसीयू कोविड रुग्णालय 8, बिलोली कोविड केअर सेंटर 18, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 1, एनआरआय कोविड केअर सेंटर 4, मांडवी कोविड केअर सेंटर 6, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर 7, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 338, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण 716, खाजगी रुग्णालय 231 व्यक्ती उपचार घेत आहेत.
उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या -
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 102, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 93, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 90, भक्ती जम्बो कोविड केअर सेंटर 35 खाटा उपलब्ध आहेत.
जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती -
एकूण घेतलेले स्वॅब- 5 लाख 21 हजार 425
एकूण निगेटिव्ह स्वॅब- 4 लाख 22 हजार 350
एकूण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 88 हजार 414
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 84 हजार 499
एकूण मृत्यू संख्या-1 हजार 863
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.57 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-11
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-96
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-198
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- 1 हजार 609
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-66
नांदेड जिल्ह्यात 205 नवे कोरोनाबाधित; तीन जणाचा मृत्यू तर 212 कोरोनामुक्त - नांदेेड कोरोना अपडेट
नांदेड जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 3 हजार 688 अहवालापैकी 205 अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 136 तर अँटिजेन तपासणीद्वारे 69 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकूण बाधितांची संख्या 84 हजार 414 एवढी झाली असून यातील 84 हजार 499 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.