ETV Bharat / state

नांदेड-औरंगाबाद-नांदेड नवीन विशेष रेल्वेगाडी सुरु होणार - special train

दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता नांदेड-औरंगाबाद-नांदेड, अशी नवीन विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे.

नांदेड रेल्वे स्थानक
author img

By

Published : Aug 29, 2019, 11:24 PM IST

नांदेड - दक्षिण मध्य रेल्वेने प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता नांदेड-औरंगाबाद-नांदेड, अशी नवीन विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. ही नवीन विशेष गाडी दिनांक ३ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान चालविण्यात येणार आहे. ही गाडी रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.

नांदेड-औरंगाबाद-नांदेड नवीन विशेष गाडी सुरु होणार

ही गाडी नांदेड येथून सकाळी ८ वाजता सुटेल. या गाडीला पूर्णा, परभणी, मानवतरोड, सेलू, परतूर, रांजणी, जालना, बदनापूर, मुकुंदवाडी हे थांबे घेणार आहे. औरंगाबाद येथे ही गाडी दुपारी १२ : ४५ वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी औरंगाबाद येथून सायंकाळी ६:१० वाजता सुटेल आणि नांदेड येथे रात्री ११ वाजता पोहोचेल. या गाडीला ८ डब्बे असतील. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Intro:नांदेड-औरंगाबाद-नांदेड नवीन विशेष गाडी सुरु होणार.....

नांदेड: दक्षिण मध्य रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नांदेड -औरंगाबाद-नांदेड अशी नवीन विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. हि नवीन विशेष गाडी दिनांक 03 सप्टेंबर 2019 पासून ते दिनांक 30 सप्टेंबर 2019 दरम्यान चालविण्यात येणार आहे. हि गाडी रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.Body:नांदेड-औरंगाबाद-नांदेड नवीन विशेष गाडी सुरु होणार.....

नांदेड: दक्षिण मध्य रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेता नांदेड -औरंगाबाद-नांदेड अशी नवीन विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. हि नवीन विशेष गाडी दिनांक 03 सप्टेंबर 2019 पासून ते दिनांक 30 सप्टेंबर 2019 दरम्यान चालविण्यात येणार आहे. हि गाडी रविवार वगळता आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे.

हि गाडी नांदेड येथून सकाळी 08.00 वाजता सुटेल. या गाडीला पूर्णा, परभणी, मानवतरोड , सेलू, परतूर, रांजणी, जालना, बदनापूर , मुकुंदवाडी येथे थांबे आहेत. हि गाडी औरंगाबाद येथे दुपारी 12.45 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात हि गाडी औरंगाबाद येथून सायंकाळी 18.10 वाजता सुटेल आणि नांदेड येथे रात्री 23.00 वाजता पोहोचेल. या गाडीस 08 डब्बे असतील. या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा. असे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.