नांदेड - जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तर पंजाब भवनमध्ये उपचार सुरू असलेल्या ६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या ६ रुग्णांसह एकूण ३६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर ६३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
नांदेड जिल्ह्यात एकूण १०६ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण फरार आहेत. पूर्वीचे ४६ आणि बुधवारचे ३१ असे ७७ अहवाल प्रलंबित आहे.
जिल्ह्यातील माहिती -
• आत्तापर्यंत एकूण संशयित - 2749
• एकूण क्वारंटाईन व्यक्तींची संख्या-2510
• क्वारंटाईन कालावधी पूर्ण - 1112
• अजून निरीक्षणाखाली असलेले - 198
• पैकी दवाखान्यात क्वारंटाईनमध्ये -47
• घरीच क्वारंटाईनमध्ये असलेले -2463
• एकुण नमुने तपासणी- 2761
• पैकी निगेटीव्ह - 2452
एकूण पॉझिटीव्ह - 106
घरी सोडले- 36
उपचार सुरू- 69
कोरोनाबाधित मृत्यू- 5
फरार रुग्णांची संख्या-2
• प्रलंबित अहवाल- 77
• नाकारलेले नमुने - 14
• अनिर्णित नमुने - 109
• जिल्ह्यात बाहेरून आलेले एकूण प्रवासी- 1 लाख 24 हजार 600
नांदेडमध्ये पंजाब भवनातील सहा रुग्णांना उपचारानंतर सोडले घरी
नांदेडमध्ये पंजाब भवनमध्ये उपचार सुरू असलेल्या ६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या ६ रुग्णांसह एकूण ३६ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर ६३ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.