ETV Bharat / state

नांदेड : उन्नाव पीडितेच्या न्यायासाठी युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम

या मोहिमेची सुरुवात आमदार डी.पी. सावंत यांनी स्वाक्षरी करून केली. यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे.

उन्नाव पीडितेच्या न्यायासाठी युवक काँग्रेसची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
author img

By

Published : Aug 12, 2019, 9:47 AM IST

नांदेड- उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील पीडित बलिकेला त्वरित न्याय देण्यात यावा, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी युवक काँग्रेसच्यावतीने रविवारी विद्यार्थ्यांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेची सुरुवात आमदार डी.पी. सावंत यांनी स्वाक्षरी करून केली.

उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे सत्ताधारी भाजपच्या आमदार कुलदीप सेंगर याने अल्पवयीन बलिकेवर अत्याचार केला होता. या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास पीडित मुलीस व तिच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. मात्र, हा अत्याचार सहन न झालेल्या पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आ. कुलदीप सेंगर याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अटक झाली. परंतु आ. कुलदीप सेंगरच्या इशाऱ्यावरून पीडितेच्या नातेवकांवर दबाव आणला जात आहे. साक्षीदारांना जिवंत मारले जात आहे. याच प्रकारे पीडितेच्या वडीलाचा अपघात घडवून आणण्यात आला आहे. या अपघातात पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.

Nanded
या मोहिमेची सुरुवात आमदार डी.पी. सावंत यांनी स्वाक्षरी करून केली.

आरोपी सत्ताधारी भाजपचा आमदार असल्यामुळे योगी सरकार आरोपीची पाठराखण करीत आहे. पीडित बलिकेच्या व तिच्या नातेवाईकांच्या जीवितास आरोपीकडून धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत पीडितेला त्वरित न्याय देण्यात यावा तसेच आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, यासाठी रविवारी युवक काँग्रेस नांदेडच्यावतीने यशवंत महाविद्यालयासमोर समोर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

यावेळी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अब्दुल गफार, उत्तर विधानसभा अध्यक्ष सत्यजित भोसले, नांदेड प्रभारी अभय देशमुख, शहर जिल्हा उपाध्यक्ष संदीप सोनकांबळे, नितीन झरीकर, जेसिका शिंदे, एन. एस. यु. आय.चे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, सरचिटणीस गोपी मुदिराज आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हजारो विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहे.

Intro:उन्नव पीडितेच्या न्यायासाठी युवक कॉंग्रेसची स्वाक्षरी मोहीम.....

नांदेड: उत्तर प्रदेशातील उन्नव येथील पीडित बलिकेला त्वरित न्याय देण्यात यावा, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. राबविण्यात आलेल्या या मोहिमेची सुरुवात आ डी पी सावंत यांनी स्वाक्षरी करून केली.Body:उन्नव पीडितेच्या न्यायासाठी युवक कॉंग्रेसची स्वाक्षरी मोहीम.....

नांदेड: उत्तर प्रदेशातील उन्नव येथील पीडित बलिकेला त्वरित न्याय देण्यात यावा, दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. राबविण्यात आलेल्या या मोहिमेची सुरुवात आ डी पी सावंत यांनी स्वाक्षरी करून केली.

उत्तर प्रदेशातील उन्नव येथे सत्ताधारी भाजपच्या आ. कुलदीप सेंगर यांनी अल्पवयीन बलिकेवर अत्याचार केला होता. या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास पीडित मुलीस व तिच्या कुटुंबातील सदस्याना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. मात्र हा अत्याचार सहन न झालेल्या पीडितेच्या पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आ. कुलदीप सेंगर याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर त्याला अटक झाली. परंतु आ. कुलदीप सेंगर च्या इशाऱ्यावरून पीडितेच्या नातेवकांवर दबाव आणला जात आहे. साक्षीदारांना जिवंत मारले जात आहे. याच प्रकारे पीडितेच्या वडीलाचा अपघात घडवून आणण्यात आला आहे. या अपघातात पीडितेच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे.
आरोपी सत्ताधारी भाजपचा आमदार असल्यामुळे योगी सरकार आरोपीची पाठराखण करीत आहे. पीडित बलिकेच्या व तिच्या नातेवाईकांच्या जीवितास आरोपीकडून धोका निर्माण झाला आहे. आशा परिस्थितीत पीडितेला त्वरित न्याय देण्यात यावा, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आज युवक काँग्रेस नांदेडच्या वतीने यशवंत कॉलेज समोर विद्यार्थ्यांची स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात आ. डी. पी. सावंत यांनी स्वाक्षरी करून केली.
यावेळी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष अब्दुल गफार, उत्तर विधानसभा अध्यक्ष सत्यजित भोसले, नांदेड प्रभारी अभय देशमुख, शहर जिल्हा उपाध्यक्ष संदीप सोनकांबळे, नितीन झरीकर, जेसीका शिंदे, एन. एस. यु. आय. चे जिल्हाध्यक्ष शंकर शिंदे, सरचिटणीस गोपी मुदिराज, अजिंक्य पवार, अझर कुरेशी, भालचंद्र पवळे, राहुल देशमुख, त्र्यंबक शिंदे, विक्की राऊतखेडकर, विजय सोडारे, अंबादास रातोळे, निखिल चौधरी,दस्तगीर मुल्ला, चंद्रकांत कल्याणकर, मोहम्मद नदीम, नदीम शेख, खादर कुरेशी, संजय गोटमुखे, मोरे, सुरज शिंदे, , तोरणे, शशिकांत क्षीरसागर, अर्जुन जाधव, किरण पडलवार, विष्णू पावडे, अजय मंगल, प्रकाश पुयड, अवधूत कोयलवाड, कैलास पौल, राजेश पावडे, स्वानंद शिंदे, कांबळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.हजारो विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी करून पीडितेला न्याय देण्याची मागणी केली आहेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.