ETV Bharat / state

अर्धापूर-मालेगाव महामार्गावर स्कूल बसचा अपघात; एकाचा मृत्यू, सहा जखमी - नांदेड बातमी

वसमत फाटा-मालेगाव रोडवर छोटा हत्ती (एम. एच. २६ ए. एफ. - २२८२) विद्यार्थ्यांना घेऊन मालेगावकडे जात होता. तेवढ्यात एक ओमिनी (एम. एच. २६ ए. एफ. ०१७२) ही मालेगावकडून वसमत फाट्याकडे येत होती. या दोन्ही स्कूल बस मेंढलापाटी नजिक येताच त्यांची समोरासमोर जोराची धडक झाली.

school bus accident
author img

By

Published : Aug 31, 2019, 9:21 PM IST

नांदेड - येथील अर्धापूर-मालेगाव महामार्गावर शाळेच्या दोन स्कूल बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी वसमत फाटा-मालेगाव रस्त्यावर घडली. यातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अर्धापूर-मालेगाव महामार्गावर स्कूल बसचा अपघात

हेही वाचा-येणाऱ्या विधानसभेत विरोधी पक्षनेता वंचित आघाडीचा असेल; मुख्यमंत्र्यांची भविष्यवाणी

वसमत फाटा-मालेगाव रोडवर छोटा हत्ती (एम. एच. २६ ए. एफ. - २२८२) विद्यार्थ्यांना घेऊन मालेगावकडे जात होता. तेवढ्यात एक ओमिनी (एम. एच. २६ ए. एफ. ०१७२) ही मालेगावकडून वसमत फाट्याकडे येत होती. या दोन्ही स्कूल बस मेंढलापाटी नजिक येताच त्यांची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात ओमीनीमधील प्रतिक संजय वाघमारे (वय १९) हा गंभीर जखमी झाला. त्याला शासकिय रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांकडून त्याला मृत घोषित केले. तर सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर उपचार करुन त्यांना घरी पाठविण्यात आले आहे.

Intro:स्कूल बसचा अपघात ; एक ठार सहा जखमी.

        ( अर्धापूर - मालेगाव रोडवरील घटना )

-------------------------

               नांदेड:अर्धापूर - मालेगाव महामार्गावर शाळेच्या स्कूल बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जिप मधील एका तरूणाचा मृत्यू झाला तर सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. हि घटना दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी वसमत फाटा - मालेगाव रोडवर घडली असून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Body:  ● स्कूल बसचा अपघात ; एक ठार सहा जखमी.

        ( अर्धापूर - मालेगाव रोडवरील घटना )

-------------------------

               नांदेड:अर्धापूर - मालेगाव महामार्गावर शाळेच्या स्कूल बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात जिप मधील एका तरूणाचा मृत्यू झाला तर सहा विद्यार्थी जखमी झाले आहेत. हि घटना दि. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी वसमत फाटा - मालेगाव रोडवर घडली असून जखमींना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

          □ वसमत फाटा - मालेगाव रोडवर छोटा हती ( मॅजिक ) क्रं. - एम. एच. - २६ ए. एफ. - २२८२ हा चिमूकले विद्यार्थी घेऊन मालेगावकडे जात होता. तेवढ्यात दुसरी ओमिनी गाडी क्रं. - एम. एच. - २६ ए. एफ. ०१७२ ही मालेगाव कडून वसमत फाट्याकडे येत होती. या दोन्ही स्कूल बस मेंढला पाटी नजिक येताच त्यांची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात ओमीनी मधील संदिप संजय वाघमारे ( १९ वर्षे ) रा. अर्धापूर हा गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डाॅक्टरांकडून त्याला मयत घोषित केले. तर यात सहा चिमूकले विद्यार्थी जखमी झाले आहेत. सर्व जखमीवर उपचार करून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. 

     Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.