ETV Bharat / state

मान्सून पूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यात लावली हजेरी, नागरिकांना दिलासा

मान्सून पूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यात सोमवारी जोरदार हजेरी लावली. ४५ डिग्री तापमानाची झळ सोसलेल्या नांदेडकरांना या पावसाने काही अंशी दिलासा मिळाला आहे.

मान्सून पूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यात लावली हजेरी
author img

By

Published : Jun 4, 2019, 9:39 AM IST

Updated : Jun 4, 2019, 10:47 AM IST

नांदेड - मान्सून पूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यात सोमवारी जोरदार हजेरी लावली. ४५ डिग्री तापमानाची झळ सोसलेल्या नांदेडकरांना या पावसाने काही अंशी दिलासा मिळाला आहे.

मान्सून पूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यात लावली हजेरी

नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, धर्माबाद, मुखेड आणि नायगाव तालुक्यात सोमवारी पावसाचे आगमन झाले. मृग नक्षत्र लागण्याच्या आधीच पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्य सुखावले आहेत. दुष्काळाने त्रस्त असलेल्या नांदेड जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासाह मान्सून पूर्व पावसाचे वाजत गाजत आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकरी राजा प्रचंड सुखावला आहे.

Intro:नांदेड - मान्सून पूर्व पाववसाने नांदेड जिल्ह्यात लावली हजेरी.

नांदेड : मानसून पूर्व पावसाने नांदेड जिल्ह्यात आज जोरदार हजेरी लावली आहे. 45 डिग्री तापमानाची झळ सोसलेल्या नांदेड करांना या पावसाने काही अंशी दिलासा मिळणार आहे. Body:
नांदेड जिल्ह्यातील बिलोली, देगलूर, धर्माबाद,मुखेड आणि नायगाव तालुक्यात आज पावसाचे आगमन झाल्याने, मृग नक्षत्र लागण्याच्या आधीच आज पावसाने हजेरी लावल्याने सर्वसामान्य सुखावले आहेत. दुष्काळाने त्रस्त असलेल्या नांदेड जिल्ह्यात वादळी वारे आणि विजांच्या गडगडाटासाह मान्सून पूर्व पावसाचं वाजत गाजत आगमन झाल आहे.Conclusion:
त्यामुळे शेतकरी राजा प्रचंड सुखावला आहे.आता उद्या पासून बळीराजा रानशिवारात कामाला लागलेलं चित्र दिसेल.
Last Updated : Jun 4, 2019, 10:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.