ETV Bharat / state

कडक सुरक्षेत ताज हॉटेलमध्ये शस्त्रे गेली कशी? - प्रकाश आंबेडकर

वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना काही सवाल विचारले आहेत. इतक्या कडक सुरक्षेत असणारे ताज हॉटेलमध्ये शस्त्रे गेली कशी? ज्या रुम मध्ये दहशतवादी राहिले ते त्या रुम कुणाच्या नावाने होत्या, त्याचा खुलासा सरकारने करावा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Oct 19, 2019, 11:40 PM IST

नांदेड - २००८ च्या मुंबई हल्ल्याची चौकशी करणार असल्याचे प्रधानमंत्र्यानी नुकतच जाहीर केल आहे. तसेच यातील दोषींना सोडणार नसल्याचे मोदींनी सांगितले होते. यावर आज वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना काही सवाल विचारले आहेत. इतक्या कडक सुरक्षेत असणारे ताज हॉटेलमध्ये शस्त्रे गेली कशी? ज्या रुम मध्ये दहशतवादी राहिले ते त्या रुम कुणाच्या नावाने होत्या, त्याचा खुलासा सरकारने करावा, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

प्रकाश आंबेडकर

या पत्रकार परिषदेत त्यांनी शहीद झालेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू कसा झाला, त्यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट जाहीर करावेत. या पाचही जणांना नेमक्या कोणत्या बंदुकीच्या गोळ्या लागल्या होत्या, त्या गोळ्या कुठे तयार झाल्या होत्या, याचा खुलासा सरकारने करावा असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.

या हल्ल्यात कुण्या भारतीयांचा हात होता का याचाही खुलासा करावा असेही ते म्हणाले आहेत. या सगळ्या प्रकाराचा खुलासा सरकारने येत्या २१ तारखेपर्यंत करावा अन्यथा आम्ही हे उघड करू असंही आंबेडकर म्हणाले आहेत. २००८ साली ताज हॉटेल वर झालेल्या हल्ल्यात जी बोट वापरली होती ती गुजरातला थांबली होती, त्याचाही खुलासा करावा असही ते म्हणाले आहेत.

प्रधानमंत्री मोदी यांनी मुंबई हल्ल्याचा तपास करून दोषींना सोडणार नसल्याचे सांगितले, त्यानंतर आज आंबडेकर यांनी नांदेड मध्ये पत्रकार परिषद घेत सरकारकडे अत्यंत महत्वाचे असे हे खुलासे मागवले आहेत. आंबडेकर यांच्या या सवालामुळे राज्यात हा प्रश्न नव्याने चर्चील्या जाणार आहे.

Intro:इतक्या कडक सुरक्षेत शस्त्रे गेली कशी?- प्रकाश आंबेडकर

:नांदेड: २००८ च्या मुंबई हल्ल्याची चौकशी करणार असल्याचे प्रधानमंत्र्यानी नुकतच जाहीर केल आहे. तसेच यातील दोषींना सोडणार नसल्याचे मोदींनी सांगितले होती. यावर आज वंचीत आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना काही सवाल विचारले आहेत. इतक्या कडक सुरक्षेत असणारे ताज हॉटेल मध्ये शस्त्रे गेली कशी, ज्या रुम मध्ये दहशतवादी राहिले ते त्या रुम कुणाच्या नावाने होते त्याचा खुलासा सरकारने करावा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहेत.
Body:इतक्या कडक सुरक्षेत शस्त्रे गेली कशी?- प्रकाश आंबेडकर

:नांदेड: २००८ च्या मुंबई हल्ल्याची चौकशी करणार असल्याचे प्रधानमंत्र्यानी नुकतच जाहीर केल आहे. तसेच यातील दोषींना सोडणार नसल्याचे मोदींनी सांगितले होती. यावर आज वंचीत आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोदींना काही सवाल विचारले आहेत. इतक्या कडक सुरक्षेत असणारे ताज हॉटेल मध्ये शस्त्रे गेली कशी, ज्या रुम मध्ये दहशतवादी राहिले ते त्या रुम कुणाच्या नावाने होते त्याचा खुलासा सरकारने करावा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहेत.

या पत्रकार परिषदेत त्यांनी शहीद झालेल्या तीन पोलीस अधिकाऱ्यांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू कसा झाला, त्यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट जाहीर करावेत. या पाचही जणांना नेमक्या कोणत्या बंदुकीच्या गोळ्या लागल्या होत्या, त्या गोळ्या कुठे तयार झाल्या होत्या, याचा खुलासा सरकारने करावा असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे. या हल्ल्यात कुण्या भारतीयांचा हात होता का याचाही खुलासा करावा असेही ते म्हणाले आहेत. या सगळ्या प्रकाराचा खुलासा सरकारने येत्या २१ तारखेपर्यंत करावा अन्यथा आम्ही हे उघड करू असही आंबेडकर म्हणाले आहेत. २००८ साली ताज हॉटेल वर झालेल्या हल्ल्यात जी बोट वापरली होती ती गुजरात ला थांबली होती, त्याचाही खुलासा करावा असही ते म्हणाले आहेत.
प्रधानमंत्री मोदी यांनी मुंबई हल्ल्याचा तपास करून दोषींना सोडणार नसल्याचे सांगितले, त्यानंतर आज आंबडेकर यांनी नांदेड मध्ये पत्रकार परिषद घेत सरकारकडे अत्यंत महत्वाचे असे हे खुलासे मागवले आहेत. आंबडेकर यांच्या या सवालामुळे राज्यात हा प्रश्न नव्याने चर्चील्या जाणार आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.