ETV Bharat / state

नांदेड : एकाचवेळी ३५० मतदारांची रांग लागल्याने बोळसा येथे रात्री ११ वाजेपर्यंत मतदान - eleventh

उमरी तालुक्यात सरासरी ६५% मतदान शांततेत झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे यांनी सांगितले.

बोळसा येथे रात्री ११ वाजेपर्यंत मतदान
author img

By

Published : Apr 19, 2019, 12:04 PM IST

नांदेड - उमरी तालुक्यातील बोळसा (गंगा पट्टी) या गावात ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या मतदान केंद्रावर सायंकाळी अचानक गर्दी झाली. जवळपास ३५० मतदार एकाच वेळेला रांगेत आल्याने सर्वांना मतदान करण्यासाठी रात्रीचे ११ वाजले.

बोळसा येथे एकच मतदान केंद्र असून सकाळपासूनच मतदान संथ गतीने झाले. रात्री एकाचवेळी ३५० जण आल्या नंतर सर्व मतदारांना चिठ्ठ्या देण्यात आल्या. मतदानाची वेळ संपून गेली असतानाही रांगेत असलेल्या मतदान पूर्ण करण्यासाठी रात्री जवळपास अकरा वाजले, असे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बटेवाड यांनी सांगितले.

उमरी तालुक्यात सरासरी ६५% मतदान शांततेत झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे यांनी सांगितले.

नांदेड - उमरी तालुक्यातील बोळसा (गंगा पट्टी) या गावात ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या मतदान केंद्रावर सायंकाळी अचानक गर्दी झाली. जवळपास ३५० मतदार एकाच वेळेला रांगेत आल्याने सर्वांना मतदान करण्यासाठी रात्रीचे ११ वाजले.

बोळसा येथे एकच मतदान केंद्र असून सकाळपासूनच मतदान संथ गतीने झाले. रात्री एकाचवेळी ३५० जण आल्या नंतर सर्व मतदारांना चिठ्ठ्या देण्यात आल्या. मतदानाची वेळ संपून गेली असतानाही रांगेत असलेल्या मतदान पूर्ण करण्यासाठी रात्री जवळपास अकरा वाजले, असे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बटेवाड यांनी सांगितले.

उमरी तालुक्यात सरासरी ६५% मतदान शांततेत झाले. कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याचे तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे यांनी सांगितले.

Intro:नांदेड - बोळसा येथे रात्री अकरापर्यंत मतदान
सायंकाळी एकदाच मतदार आले

नांदेड : उमरी तालुक्यातील बोळसा (गंगा पट्टी) या गावात ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या मतदान केंद्रावर सायंकाळी अचानक गर्दी झाली जवळपास 350 मतदार एकाच वेळेला रांगेत लागले तेव्हा त्यांचे मतदान पूर्ण या दृष्टिकोनातून सर्व मतदारांना चिठ्ठ्या देण्यात आल्या त्यामुळे मतदानाची वेळ संपून गेले असतानाही रांगेत असलेल्या मतदान पूर्ण करण्यासाठी रात्री जवळपास अकरा वाजले असे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश बटेवाड यांनी सांगितले आहे. Body:
येथे एकच मतदान केंद्र असून सकाळ पासूनच मतदान संथ गतीने झाले परंतु सायंकाळी ऐनवेळी मतदारांनी गर्दी केल्यामुळे मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी रात्रीचे अकरा वाजले.Conclusion:
हा प्रकार वगळता उमरी तालुक्यात सरासरी 65% मतदान शांततेत पार पडले असून कशालाहीअनुचित प्रकार घडला नसल्याचे तहसीलदार डाॅ मृणाल जाधव,पोलिस निरीक्षक अभिमन्यू साळुंखे यांनी सांगितले आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.