ETV Bharat / state

नांदेड: अवयव घेऊन जाण्यासाठी आलेल्या विमानाला अपघात

काल रात्री शहरात ग्रीन कॉरिडॉर झाले होते. त्यानंतर अवयव घेऊन जाण्यासाठी नांदेड विमानतळावर दोन चार्टड विमान येणार होते. त्यापैकी एक विमान नांदेडच्या विमानतळावर सुरक्षित पोहचले तर दुसरे विमान उतरताना धावपट्टीवरून थेट बाजूला गवतात शिरले.

धावपट्टीवरून घसरलेला विमान
author img

By

Published : Sep 12, 2019, 4:21 PM IST

Updated : Sep 12, 2019, 4:29 PM IST

नांदेड - शस्त्रक्रियेसाठी अवयव घेऊन जाण्यासाठी आलेले चार्टड विमान नांदेड विमानतळावर धावपट्टीवरून घसरले. ही घटना बुधवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही.

अपघातग्रस्त झालेल्या विमानाचे दृश्य

काल रात्री शहरात ग्रीन कॉरिडॉर देण्यात आला होता. त्यानंतर अवयव घेऊन जाण्यासाठी नांदेड विमानतळावर दोन चार्टड विमान येणार होते. त्यापैकी एक विमान नांदेडच्या विमानतळावर सुरक्षित पोहचले तर दुसरे विमान उतरताना धावपट्टीवरून थेट बाजूला गवतात शिरले. ही घटना बुधवारी मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली होती. सुदैवाने या विमानातील डॉक्टरांची टीम आणि पायलट बचावले आहेत.

Intro:नांदेड : अवयव घेऊन जाण्यासाठी आलेल्या विमानाला अपघात.

नांदेड : शरीरासाठी अवयव घेऊन जाण्यासाठी आलेले चार्टड विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना नांदेड विमानतळावर घडली आहे.Body:
काल रात्री शहरात ग्रीन कॉरिडॉर झाले होते,त्यानंतर अवयव घेऊन जाण्यासाठी नांदेड विमानतळावर दोन चार्टड विमान येणार होते. त्यापैकी एक विमान नांदेडच्या विमानतळावर सुरक्षित पोहचले तर दुसरे विमान उतरताना धावपट्टीवरून थेट बाजूला गवतात शिरले, सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.Conclusion:
ही घटना मध्यरात्री बारा वाजता घडली आहे. सदरील चार्टड विमान अवयव घेऊन जाण्यासाठी आले होते. दोन चार्टड विमानापैकी एक विमान सुरक्षित पोहचले मात्र दुसरे विमान अपघातग्रस्त झाले. या विमानातील डॉक्टरांची टीम आणि पायलट बचावले आहेत.
Last Updated : Sep 12, 2019, 4:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.