ETV Bharat / state

विविध विकास कामांच्या भूमिपूजन, लोकार्पण सोहळ्यासाठी अशोक चव्हाण आज अर्धापुरात - inauguration

शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी खासदार अशोक चव्हाण, आमदार अमिता चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली आहे. या योजनेमुळे शहरातील ३० हजार पेक्षाजास्त नागरिकांची तहान भागणार आहे.

विविध विकास कामांच्या भूमिपूजन, लोकार्पण सोहळ्यासाठी अशोक चव्हाण आज अर्धापुरात
author img

By

Published : Mar 2, 2019, 11:45 AM IST

नांदेड -गेल्या आनेक वर्षांपासून अर्धापूरकरांच्या प्रतिक्षेत असलेल्या कायम स्वरूपी पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ आज दुपारी तीन वाजता माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्तेहोणार आहे. या योजनेमुळे अर्धापूरकरांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे. या योजनेवर सुमारे २८ कोटी रुपये खर्च होणार आहेत.

या योजनेचे काम १ वर्षात होणे अपेक्षित आहे. या योजनेचा शुभारंभ होत असल्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. शहरातील पाणी टंचाई व पाणी पुरवठा योजनेसाठी नागरीकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शहरातील विविध विकास कामांचा शुभारंम व बोद्धविहाराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे, आसे आवाहन नगराध्यक्षा प्रणिता सरोदे व उपनगराध्यक्ष पप्पु बेग यांनी केले आहे. पाणी पुरवठा योजना व विविध विकास कामांवर सुमारे ३८ कोटी खर्च अपेक्षित आहे.

अर्धापूर शहराचा विस्तार व विकास झपाट्याने होत असल्यामुळे विविध नागरी समस्यांना समोरे जावे लागत आहे. शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत जुनी पाणीपुरवठा योजना कूचकामी झाली होती. शहरातील पाणी पुरवठा केवळ बोअरवेलवर अवलंबून आहे. जुन्या शहरात ३० वर्षांपासून पाणी पुरवठा योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे पाणी पुरवठा योजनेची मागणी केली जात होती. प्रत्येक निवडणुकीत केवळ आश्वासनाचे पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठायोजना म्हणजे केवळ मृगजळ वाटत होते.

undefined

शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी खासदार अशोक चव्हाण, आमदार अमिता चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली आहे. या योजनेमुळे शहरातील ३० हजार पेक्षाजास्त नागरिकांची तहान भागणार आहे. या योजनेसाठी उर्ध्वपेनगंगा प्रकल्पाचे पाणी आरक्षित करून निमगाव साठवण तलावात साठविण्यात येणारा आहे. येथून जलवाहिनीद्वारे पाणी अर्धापूर येथे आणून शुध्दीकरण केंदातून शहरातील विविध जलकुंभाव्दारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेद्वारे २४ तास ७ दिवस पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

शहरातील विविध विकासकामांचा शुभारंभ आज दुपारी तीन वाजता होणार आहे. यात पाणीपुरवठा योजना, घरकूल योजना, केशवराज मंदिर, रस्ते नली बांधकाम, व्यापारी संकूल या कामांचा शुभारंम व बौद्ध विहारचा लोकार्पण सोहळा होणार आहे. या सोहळ्यास आमदार अमिता चव्हाण, आमदार आमरनाथ राजुरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, गणपतराव तिडके, तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे आदी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्षा प्रणिता सरोदे, उपनगराध्यक्ष पप्पू बेग, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, शहराध्यक्ष राजू शेटे यांनी केले आहे.

Intro:विविध विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी खा.अशोक चव्हाण आज अर्धापुरात...Body:विविध विकास कामाच्या भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्यासाठी खा.अशोक चव्हाण आज अर्धापुरात...

नांदेड :  गेल्या आनेक वर्षापासून अर्धापूरकरांच्या प्रतिक्षेत असलेल्या  कायम स्वरूपी पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ शनिवारी(दि.२) रोजी दुपारी तीन वाजता माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण यांच्या हस्ते  होणार आहे. या योजनेमुळे अर्धापूरकरांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबणार आहे. या योजनेवर सुमारे २८ कोटी खर्च होणार आहे. या योजनेचे काम एका वर्षात होणे अपेक्षित आहे. या योजनेसाठी नागरीकांची खूप वर्षाची  मागणी होती. या योजनेचा शुभारंभ होत असल्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे. शहरातील पाणी टंचाई व पाणी पुरवठा योजनेसाठी नागरीकांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
दरम्यान शहरातील विविध विकास कामांचा शुभारंम व  बोध्दविहाराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे आसे आवाहन नगराध्यक्षा प्रणिता सरोदे व उपनगराध्यक्ष पप्पु बेग यांनी केले आहे. पाणी पुरवठा योजना व विविध विकास कामांवर सुमारे ३८ कोटी खर्च  अपेक्षित आहे.
अर्धापूर शहराचा विस्तार व विकास झपाट्याने होत असल्यामुळे विविध नागरी समस्यांना  समोरे जावे लागत आहे. शहरातील लोकसंख्याच्या तुलनेत जुनी पाणीपुरवठा योजना कूचकामी झाली होती. शहरातील पाणी पुरवठा केवळ बोअरवेलवर अवलंबून आहे.तर जुन्या शहरात  गेल्या ३० वर्षापासून  पाणी पुरवठा योजनेचा लाभ मिळत नसल्यामुळे पाणी पुरवठा योजनेची मागणी केली जात होती. प्रत्येक निवडणुकीत  केवळ आश्वासनाचे पाणी मिळत असल्यामुळे नागरिकांना पाणी पुरवठायोजना म्हणजे केवळ मृगजळ वाटत होते.
शहरातील पाणीपुरवठा योजनेसाठी खा. अशोक चव्हाण, आमदार अमिता चव्हाण यांनी विशेष लक्ष घालून पाणी पुरवठा योजना मंजूर करून घेतली आहे. या योजनेमुळे शहरातील ३० हजाराच्यावर नागरिकांची तहान भागणार आहे. यायोजनेसाठी उर्ध्वपेनगंगा प्रकल्पाचे पाणी आरक्षित करून निमगाव साठवण तलावात साठविण्यात येणारा आहे. येथून जलवाहिनेव्दारे अर्धापूर येथे आणून पाणी शुध्दीकरण केंदातून शहरातील विविध जलकुंभाव्दारे  पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेव्दारे २४ तास सात दिवस पाणी पुरवठा करण्यात येणारआहे.
शहरातील विविध विकासकामांचा शुभारंम शनिवारी दुपारी तीन वाजता होणार आहे.?यात पाणीपुरवठा योजना, घरकुल योजना, केशवराज मंदिर, रस्ते नली बांधकाम, व्यापारी संकुल  या कामांचा शुभारंम व बौध्द विहाराचे लोकार्पण सोहळा होणार आहे. या सोहळ्यास आमदार अमिता चव्हाण,आमदार आमरनाथ राजुरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, गणपतराव तिडके,  तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे आदी उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यास शहरातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नगराध्यक्षा प्रणिता  सरोदे, उपनगराध्यक्ष पप्पु बेग, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, शहराध्यक्ष राजू शेटे यांनी केले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.