नांदेड - ४ जानेवारीची गाडी संख्या १२७१५ हुजुर साहिब नांदेड ते अमृतसर सचखंड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. ही गाडी सकाळी ०९:३० वाजता सुटणार होती. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
४ जानेवारीची नांदेड ते अमृतसर सचखंड एक्सप्रेस रद्द - Nanded to Amritsar Express
४ जानेवारीची गाडी संख्या १२७१५ हजुर साहिब नांदेड ते अमृतसर सचखंड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. ही गाडी सकाळी ०९:३० वाजता सुटणार होती.
![४ जानेवारीची नांदेड ते अमृतसर सचखंड एक्सप्रेस रद्द rail](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5586771-thumbnail-3x2-rail.jpg?imwidth=3840)
संग्रहित छायाचित्र
नांदेड - ४ जानेवारीची गाडी संख्या १२७१५ हुजुर साहिब नांदेड ते अमृतसर सचखंड एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. ही गाडी सकाळी ०९:३० वाजता सुटणार होती. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.
Intro:
उद्या दि. ४ जानेवारीची सचखंड एक्स्प्रेस रद्द
नांदेड: येथून सकाळी ०९:३० ला सुटणारी गाडी संख्या १२७१५ हजुर साहिब नांदेड ते अमृतसर सचखंड एक्स्प्रेस दिनांक ४ जानेवारी २०२० ला रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल प्रशासनानेही दिलगीरी व्यक्त केली आहे.Body:

नांदेड: येथून सकाळी ०९:३० ला सुटणारी गाडी संख्या १२७१५ हजुर साहिब नांदेड ते अमृतसर सचखंड एक्स्प्रेस दिनांक ४ जानेवारी २०२० ला रद्द करण्यात आली आहे. अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयी बद्दल प्रशासनानेही दिलगीरी व्यक्त केली आहे.Conclusion: